कुरूम : माना येथून जवळच असलेल्या मलकापूर येथे मध्य प्रदेशच्या २२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. ...
मालेगाव (वाशिम) - मालेगाव शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी काटेपूर्णा ते कुरळा पाईपलाईनसाठी १.३४ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. काही अटींच्या अधीन राहून शहरवासियांना आता प्रती १०० रुपये याप्रमाणे वार्षिक १२०० रुपये द्यावे लागणार आहेत. ...
अकोला- अकोला महानगरातील गीता नगर रस्त्यावरील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पावन रामदेवबाबा-शामबाबा मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास शुक्रवार दि.१६ फेब पासून भक्तिभावात प्रारंभ होत असून हा उत्सव आगामी सात दिवसापर्यंत चालणार आहे. ...
अकोला : महावितरण कंपनीचे ट्रान्सफार्मर फोडून लाखो रुपयांचे तेल पळविणारी टोळी ‘एमआयडीसी’त सक्रिय असल्याचे वृत्त बुधवारी ‘लोकमत’ने प्रकाशीत करताच महावितरणने तत्काळ दखल घेत या प्रकरणी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. ...
अकोला : नागपूर येथून कोळसा घेऊन येणाºया मालगाडीच्या एका डब्याला लागलेली आग गुरुवार, १५ फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेच्या अकोला रेल्वेस्थानकावर विझविण्यात आली. ...
अकोला : राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सर्वांसमक्ष पाणउतारा करत एखाद्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार यांनी स्वेच्छा नवृत्तीसाठी सरकारकडे अर्ज केल्याने खळबळ उड ...
अकोला : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी अतिरिक्त २३७ कोटी ७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हय़ातील लोकप्रतिनिधींनी मंगळवारी अमरावती येथे आयोजित विभागीय बैठकीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. ...
अकोला : महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने, मुख्य लेखा परीक्षक तथा प्रभारी उपायुक्त सुरेश सोळसे यांनी कलम ६७ (३) (४) चा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवत मनपाच्या स्थायी समिती सभेने यासंदर्भात चौकशी करून कारवाईचा अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्याचा ठ ...