अकोला: राज्यात सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांकडे सुमारे ३९ हजार कोटी रुपयांची वीज बिले थकीत असल्याने महावितरण ची अतिशय गंभीर स्वरूपाची आर्थिक कोंडी झाली आहे. वीज खरेदीसह ग्राहक सेवेसाठी अत्यावश्यक असलेल्या दैनंदिन संचालन तसेच देखभाल व दुरुस्तीवर मोठा प ...
अकोला : अकोला ते अकोट राष्ट्रीय महामार्गावर रुंदीकरणाचे काम सुरू असताना मौजे बडेगाव राखीव वनात विनापरवाना मातीचे उत्खनन करणारा पोकलेन जप्त करण्यात आला आहे. ...
महान : संपूर्ण अकोला शहरासह नदीकाठावरील ६३ खेडी गावांची तहान मिटविणाऱ्या महान धरणाची पाणी पातळी दिवसेंदिवस घसरत आहे. गेल्या दोन वर्षांपासून पाऊस पाहिजे तेवढ्या प्रमाणात पडत नसल्याने महान धरणाचा जलसाठा १०० टक्क्यापर्यंत पोहचू शकला नसल्याने त्याचा फटका ...
अकोला : बँक घोटाळ््याचा परिणाम शेतमाल दरावर झाला असून, बँका कर्ज देताना काळजी घेत असल्याने मध्यम,लघू व्यापारी,उद्योजक अडचनीत आला आहे. त्याचा परिणाम बाजारावर झाला आहे. कापूस घेण्यास यातील कोणीही उत्सूक नसल्याने कापसाचे दर सद्यातरी वाढणे अश्यक असल्याचे ...
अकोला: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातुन एका भव्य ‘वॉटर रन’चे आयोजन करण्यात आले. या ‘वॉटर रन’चा शुभारंभ पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवुन केला. ...
अकोला: आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत अनेक दोष असल्यामुळे आर्थिक सक्षम असलेल्या पालकांनीच या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात युवासेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटिल यांनी जिल्हाधिकारी यांनी निवेदन देऊन ही यादी रद्द करून पुन्हा हि ...
अकोला: समायोजन करण्यात आलेल्या शाळांनी रिक्त पदांवर त्यांना रुजू करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे रद्द (व्यपगत) करण्याचा आदेश शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे. ...
अकोला : ग्रामीण भागातील शासनाच्या सेवा ठरावीक काळात आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी ‘आपले सरकार’ सेवा केंद्र बंद ठेवल्यास संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना देण्यात आले आहेत. ...
अकोला: वर्तमानासोबतच येत्या काळात वातावरणात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी ग्रामविकास विभागाने ‘क्लायमेट प्रूफ व्हिलेज’ निर्मितीवर भर देण्याची तयारी सुरू केली आहे. ...