लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोरेगावच्या युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Young farmer from Goregaon commits suicide by strangulation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गोरेगावच्या युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Farmer commits suicide : नितीन भिमराव सोनोने (३७) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.  ...

मोजक्याच बस रस्त्यावर; व्यावसायिकांच्या संसाराची गाडी रुळावर येईना! - Marathi News | Few buses on the road; The car of the business world did not come on track! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोजक्याच बस रस्त्यावर; व्यावसायिकांच्या संसाराची गाडी रुळावर येईना!

ST Strike in Akola : प्रवाशांची गर्दी नसल्याने बसस्थानकावरील किरकोळ व्यावसायिकांच्या संसाराची गाडी मात्र अजूनही रुळावर येत नसल्याची परिस्थिती आहे. ...

अकोला जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी कोरोनाबाधित! - Marathi News | Akola Collector, Resident Deputy Collector corona Positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी कोरोनाबाधित!

Akola Collector, Resident Deputy Collector corona Positive : जिल्हाधिकारी निमा अरोरा आणि निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) संजय खडसे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...

एसटी कर्मचाऱ्याची धावत्या कारखाली उडी घेऊन आत्महत्या - Marathi News | ST employee commits suicide by jumping under running car | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एसटी कर्मचाऱ्याची धावत्या कारखाली उडी घेऊन आत्महत्या

ST employee commits suicide : अरविंद अनंत चव्हाण असून, तो शहादा आगारात चालक पदावर कार्यरत होता. ...

अकोला जिल्ह्यात दोघांचा मृत्यू, २९१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर - Marathi News | Two deaths in Akola district, 291 corona positive patients added | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात दोघांचा मृत्यू, २९१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर

Corona Death in Akola : अकोला शहरातील ५५ वर्षीय पुरुष व मुर्तीजापूर शहरातील ८४ वर्षीय पुरुष अशा दोघांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. ...

अहो, आश्चर्यम... मूर्तिजापूरात आढळला पांढरा कावळा - Marathi News | wonder ... a white crow was found in Murtijapur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अहो, आश्चर्यम... मूर्तिजापूरात आढळला पांढरा कावळा

A white crow was found in Murtijapur :  मूर्तिजापूरातील मोचीपूरा भागात रोज पांढऱ्या कावळ्याचे दर्शन होत असल्याने या बाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...

दहावी, बारावीच्या सराव परीक्षांचा गाेंधळ सुरूच - Marathi News | Tenth, twelth practice exams continue | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दहावी, बारावीच्या सराव परीक्षांचा गाेंधळ सुरूच

Confusion over Tenth, twelth practice exams continue : सराव परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन घ्याव्यात, याबाबत अनेक शाळा व्यवस्थापन संभ्रमात सापडली आहेत. ...

आठ बसेस धावल्या, ४०० वर प्रवाशांनी केला प्रवास - Marathi News | Eight buses ran, over 400 passengers traveled | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आठ बसेस धावल्या, ४०० वर प्रवाशांनी केला प्रवास

State Transport : जिल्ह्यातील तीन आगारांमधून आठ बसेस मंगळवारी रस्त्यावर धावल्या. ...

समाजसेवेतून केली ओळख, नंतर केले लैंगिक शोषण - Marathi News | Introduced through social work, then sexually abused | Latest akola News at Lokmat.com

अकोला :समाजसेवेतून केली ओळख, नंतर केले लैंगिक शोषण

Crime News Akola : पीडितेला ब्लॅकमेल करून तो सातत्याने अत्याचार करायचा. ही बाब तुझ्या नवऱ्याला सांगतो, असे म्हणत तिच्याकडून ५० हजार रुपयांची मागणीसुद्धा केली. ...