अकोला : सफरचंदावरील व्हॅक्सचे आवरण आरोग्यासाठी धोकादायक सिद्ध होत असताना, आमचे सफरचंद व्हॅक्स आवरण सुरक्षित असल्याचा दावा वॉशिंग्टन अॅपल कमिशनने केला आहे. ...
अतिक्रमण विभागासह नियंत्रण ठेवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महापौरांच्या आदेशाला पायदळी तुडविल्याचे समोर आले असून, शहरात सर्वत्र अतिक्रमकांनी चक्क रस्त्यांवर बाजार मांडल्याचे चित्र बुधवारी पहावयास मिळाले. ...
अकोला : ‘नाफेड’ मार्फत जिल्ह्यातील तूर खरेदी मंगळवारपासून बंद करण्यात आली आहे. तूर खरेदीस अद्याप मुदतवाढ मिळाली नसल्याने, आॅनलाइन नोंदणी केलेल्या ३२ हजार १४६ शेतकऱ्यांच्या तूर खरेदीची प्रक्रिया रखडली आहे. ...
अकोला : पश्चिम विदर्भाचे ट्रामा केअर सेंटर अशी ओळख निर्माण झालेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीत सर्वच गटाच्या रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. ...
अकोला : महावितरणकडून बुधवारी राज्यातील मुख्य अभियंता व अधिक्षक अभियंत्यांच्या प्रशासकीय बदल्या बुधवारी करण्यात आल्या. यामध्ये अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांचाही समावेश असून, त्यांची बदली चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून झाली ...
अकोल्यातील कारखानदार निळ्या रंगाचा बर्फ तयार करण्यास कानाडोळा करीत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने मंगळवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उजेडात आले आहे. ...
अकोला : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय बदल्यांसाठी ठरलेल्या वेळापत्रकानुसार मंगळवारी सामान्य प्रशासन व शिक्षण विभागातील मिळून २९ बदल्या समुपदेशनाने करण्यात आल्या. ...
अकोला : ‘दिवस-रात्र असता आॅनलाइन, मग वीज बिल भरायला का लावता लाइन’, या महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत वीज ग्राहकांनी आता वीज देयक आॅनलाइन भरण्याची कास धरली आहे. ...