माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
नामांकित कंपनींच्या नावाखाली बक्षीस योजनांचे आमिष दाखविणा-या बोगस साईटचा सुळसुळाट झाला आहे. बक्षीस योजनांच्या मॅसेजचे जाळे व्हाट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून टाकण्याचे प्रयोग सुरू असून, यातून भविष्यात फसवणूक होण्याचे संकेत आहेत. ...
अकोला: गोरक्षण रोडवरील कल्पतरू अपार्टमेंटमधील सदनिकाधारकांसाठी राखीव असणाऱ्या पार्किंगच्या जागेवर हॉटेल वैभवच्या संचालकांनी चक्क बॉयलर उभारले असून, यामुळे स्थानिक रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ...
अकोट : अकोट येथील डॉ.कैलास जपसरे एम.डी.(मेडिसीन) यांना अकोट शहर पोलिसांनी २३ मे रोजी अटक केली. न्यायालयासमोर उभे केले असता, त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ...
अकोला : मनुष्याला केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आजारही जडतात. या मानसिक आजारांमध्ये स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर आजार असून, या आजारामध्ये रुग्णांची मन:स्थिती ही दुभंगलेली असते. ...
सायखेड : (जि. अकोला): बार्शीटाकळी तालुक्यातील चेलका (निंबी) शिवारात तलावाचे परिसरात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवार, २३ मे रोजीसकाळी उघडकीस आली. ...