विहित मुदतीत अपेक्षीत उद्दिष्टपूर्ती न करणाऱ्या कामचुकार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर यापुढे शासन नियमानुसार फौजदारी कारवाई करण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले. ...
मूर्तिजापूर: शासकीय अनुदानावर मिळणाºया सोयाबीनच्या एका ३० किलो बॅगेचे परमिट मिळविण्यासाठी मुर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ७ जून रोजी मोठी गर्दी करीत आहेत. ...
अकोला : आॅनलाईन निकालानुसार अकोला जिल्ह्याचा निकाल ८५.६४ टक्के लागला असून, बारावी परिक्षेच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात देखील मुलींनीच बाजी मारली आहे. ...
अकोला: परिवहनमंत्र्यांनी घोषित केलेली वेतनवाढ अमान्य असल्याचे स्पष्ट करीत एसटी महामंडळाच्या राज्यातील सर्व विभागातील कर्मचारी संघटनांनी ७ व ८ जून च्या मध्यरात्रीपासून अघोषित संप पुकारला.अकोला विभागात संपाला संमीश्र प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. ...
अकोला : विदर्भातील चर्मकार समाज राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा पाठीशी असुन अकोला जिल्हात आमची संघटना मजबूत आहे, अशी माहिती राष्ट्रीय चर्मकार महासंघचे विदर्भ अध्यक्ष गजानन भटकर आणि जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर ढाकरे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. ...
अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेताच्या बांधावर व शेतकºयांच्या जमिनीवर सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत अकोला व बुलडाणा जिल्ह्यात शेतकºयांच्या बांधावर वृक्ष लागवडीची तयारी करण्यात आली आहे. त्याम ...
अकोला: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क (पूर्व) परीक्षा-२०१८ चे १० जून २०१८ रोजी अकोला जिल्ह्यातील एकूण २० उपकेंद्रांवर सकाळी ११.०० ते १२.०० या वेळेत आयोजन केलेले आहे. ...
अकोला: रमजान ईद उत्सवाच्या पृष्ठभूमिवर शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था कायम राहावी, या दृष्टिकोनातून शहर पोलीस उप-अधीक्षक उमेश माने पाटील यांनी शहरातील तब्बल ११२ गुंडांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खड ...