अकोला : रुंदीकरणाचे काम सुरू असलेल्या अकोला-अकोट मार्गावर पावसाच्या पाण्यामुळे चिखल साचण्याचे सत्र सुरुच असून, शुक्रवारी रात्री बरसलेल्या पावसानंतर शनिवारी हा मार्ग प्रचंड चिखलमय झाला होता. ...
अकोला - शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगाम हा अत्यंत महत्त्वाचा हंगाम आहे, बियाणे, खते, किटकनाशके खरेदीसाठी बँकांनी शेतकऱ्यांना जलदगतीने पिक कर्ज वाटप करावे. यासाठी बँकांनी आठवडयातील दोन दिवस कर्ज वितरण मेळावे घेऊन शेतकऱ्यांना सुलभपणे कर्जाचे वितरण ...
अकोला: कौलखेडमधील जेतवन नगरातील (धोबी खदान)राहणारा रितेश गोविंद मोहोड याने माध्यमिक शालान्त परीक्षेत ८८.४० टक्के गुण मिळविले. १०० टक्केच्या गुणवत्ता यादीत ८८ टक्के गुण म्हणजे फारच कमी झालेत; परंतु रितेशने हे गुण आर्थिक परिस्थितीवर मात करीत मिळविले आह ...
अकोला: प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा लाभ जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम तसेच अतिदुर्गम भागातील जास्तीत जास्त गरजू आणि होतकरू व्यक्ती आणि बेरोजगारांना होण्यासाठी या योजनेच्या प्रचार-प्रसिद्धीकरिता प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना समन्वय समितीमार्फत तयार क ...
अकोला : यावर्षी दमदार मान्सूनचे भाकीत वर्तविण्यात आले असून, या आठवड्यात मान्सूनपूर्व पाऊसही जोरात झाला; पण अद्याप शेतकºयांनी अपेक्षेनुसार बियाणे खरेदी सुरू केली नाही. शनिवारी बियाणे बाजाराचा आढावा घेतला असता आतापर्यंत किरकोळ बियाण्यांची विक्री केवळ प ...
विहित मुदतीत अपेक्षीत उद्दिष्टपूर्ती न करणाऱ्या कामचुकार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर यापुढे शासन नियमानुसार फौजदारी कारवाई करण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले. ...
मूर्तिजापूर: शासकीय अनुदानावर मिळणाºया सोयाबीनच्या एका ३० किलो बॅगेचे परमिट मिळविण्यासाठी मुर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ७ जून रोजी मोठी गर्दी करीत आहेत. ...