अकोला: दिल्ली येथून एका ट्रकमध्ये भरू न आणलेल्या ५० लाख रू पयांच्या गुटख्यासह एक कोटीचा मुद्देमाल अकोला पोलिसांनी शनिवार, १६ जून रोजी अकोला पोलिसांनी जप्त केला. ...
अकोला : शैक्षणिक कामांसाठी जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड होत होत आहे; मात्र अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत १६ जूनपर्यंत ६ हजार ४५ प्रस्ताव प्रलंबित असल्याने, जात पडताळणीसाठी विद्यार्थ्यांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत आह ...
अकोला : विकास कामांसाठी खरेदी केलेल्या साहित्यावर ‘जीएसटी’ची रक्कम अदा केली असतानाही कामाच्या देयकातून १२ टक्के निधी जीएसटी चार्ज म्हणून राखून ठेवण्यात आला. हा प्रकार नियमबाह्य असून, त्याची चौकशी सुरू आहे. ...
अकोला : शेतकरी, नागरिकांना आता दररोज हवामान, तापमानाची माहिती मिळणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर यासाठीचे डिजिटल फलक लावले जाणार आहे. ...
अकोला : मागील दोन वर्षांत राज्यात तूर पिकाचे बम्पर उत्पादन झाले; पण सरकारने तूर आयात केलेली असून, यावर्षीही दोन लाख क्विंटल तूर आयात केली जाणार आहे. ...
अकोला : पावसाळ्यात डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होऊन हिवतापाचा प्रसार झपाट्याने होतो. किटकजन्य रोगांना जैविक पद्धतीने आळा घालण्यासाठी जिल्हा हिवताप कार्यालयालयाच्यावतीने १ जून ते ३० जून हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून राबविण्यात येत असून, या दरम्यान ...
विविध गुन्हे दाखल असलेल्या ७० गुन्हेगारांना दोन दिवसांकरिता अकोला तालुक्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संजय खडसे यांनी गुरुवारी दिला. ...
अकोला: नुकताच दहावीचा निकाल लागला असून, २४ हजार विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ७८0 विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणीत तर ८ हजार ३0४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ...
अकोला : शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात पातूर येथील कॅनरा बँक शाखेची नकारात्मक भूमिका आढळून आल्याने, कॅनरा बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखांमधील शासकीय खाते बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी दिला. ...
अकोला : अकोला जिल्ह्यात १५ जूनपासून पावसात काही कालावधीचा खंड राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून, कमाल तापमान ३७ अं.से. ते ३९ अं.से.पर्यंत राहील व किमान तापमान २६ अं.से. ते २७ अं.से. पर्यंत राहील व तापमानात काही प्रमाणात वाढ होण्य ...