अकोला : वीज बिल भरणा केंद्र नसल्याने नियमित वीजबिल भरणा करण्यास अडचण येत असलेल्या ग्रामिण भागातील ग्राहकांसाठी महावितरणने त्यांच्या गावापर्यंत जाऊन त्यांना वीज बिल सहजरित्या भरता यावे, यासाठी फिरते वीजबिल भरणा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
अकोला : जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात पाच हजारांवर सागवानाची झाडे आहे. परंतु, गत काही महिन्यांपासून परिसरातील सागवानाच्या झाडांची कत्तल करून ही झाडे चोरीला जात असल्याचे ‘लोकमत’ने बुधवारी केलेल्या पाहणीतून आढळून आले. ...
अकोला : जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये जलसंधारणाच्या उपचारांची सांगड घालून, राष्ट्रीय महामार्गानजीक जलसंधारणाची ७१ कामे करण्यात येत आहेत. जलसंधारणाच्या या कामांतून २ हजार ७०० सहस्त्र घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. ...
अकोला : खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे काम गत १ एप्रिलपासून बँकांमार्फत सुरू करण्यात आले; मात्र १४ जूनपर्यंत अडीच महिन्यांच्या जिल्ह्यातील केवळ १९ हजार ६५१ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २००१ ते २००८ या काळात राबविलेली उर्दू आणि दिव्यांग शिक्षक मिळून १३३ पदांची भरती विभागीय आयुक्तांच्या चौकशी पथकाने नियमबाह्य ठरविली आहे. ...
अकोला : आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर शेतीचे नवतंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने निर्णय घेतला असून, सोयाबीन व कपाशी या पिकावर गंधक व खताचा वापर करू न आदिवासी शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात ...
अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) मध्यम व लघू मिळून ४८४ धरणात (प्रकल्प) ४ जून रोजी १४ टक्केच जलसाठा शिल्लक होता पण, मान्सूनपूर्व पावसाने जलसाठ्यात दोन टक्के वाढ झाली असून, आजमितीस त्यात १६.९९ टक्के साठा आहे. मात्र, मान्सून गायब झाल्याने शेतकऱ्यांची ...