अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार २ लाख ७९ हजार शेतकऱ्यांपैकी २५ जूनपर्यंत केवळ १ लाख १६ हजार ४०२ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. ...
अकोला : जिल्हा परिषदेतील मराठी व उर्दू माध्यमाच्या शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आॅनलाइन बदल्यांतून सोयीची शाळा मिळण्यासाठी अनेकांनी खोटी कागदपत्रे सादर केल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. ...
अकोला: शहरातील व्यापारी किशोर खत्री हत्याकांड प्रकरणात गुरुवारी दुपारी न्यायालयात सरकारी पक्षाने दोन साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यावेळी प्रसिद्ध विशेष सरकारी विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची उपस्थिती होती. ...
अकोला: अपघातामध्ये जखमी झालेल्या एका विद्यार्थिनीचा हात शस्त्रक्रिया करून कापण्यात आला. कापलेला हात जमिनीत पुरण्याऐवजी खासगी रुग्णालयातील सफाई कामगाराने आपातापा रोडवरील दुबेवाडी परिसरात फेकून दिल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. ...
महाराष्ट्रातील मोजक्या लेखक, प्रकाशकांचा सहभाग असलेल्या या संमेलनात केवळ मयूर खरपकर यांना बोलण्याची संधी मिळाल्याने अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. ...
मूर्तीजापूर (जि. अकोला) : शाळेतून घरी परत जात असताना एका व्यक्तीचा धक्का लागल्याने सायकलवरून पडलेल्या विद्यार्थीनी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकखाली सापडली. ...
अकोला: प्राप्तिकरदात्यांसाठी पुढील ३४ दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. यादरम्यान आपले प्राप्तिकर विवरणपत्र भरले नाही तर किमान ५ हजार रुपये तर कमाल १० हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे, अशी माहिती सीए आशीष बाहेती यांनी दिली आहे. ...
अकोला: रेणुका माता मल्टी स्टेट को-आॅप. अर्बन सोसायटी अहमदनगर शाखा अकोला येथे आर्थिक लाभासाठी एका खातेदाराच्या खात्यात १ कोटी ४९ लाख रुपये धनादेशाने जमा करून नंतर ही रक्कम काढून घेणारा शाखाधिकारी सुग्रीव रामनाथ खेडकर याला रामदासपेठ पोलिसांनी मंगळवारी ...
अकोला : प्लास्टिक बंदी करण्यासाठी वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार ज्या विभागांना देण्यात आले, त्यातील बऱ्यांच विभाग प्रमुखांना त्याबाबत माहितीच नाही. त्यामुळे अधिकारी-कर्मचाºयांना अधिसूचनेनुसार कारवाई करण्याचे निर्देशही दिले नाही. ...
अकोला: महानगरपालिका हद्दवाढीच्या भागात मूलभूत सुविधा उपलब्ध नसताना, हद्दवाढीच्या क्षेत्रात समाविष्ट ४६ हजार मालमत्ताधारकांना कर आकारणीच्या नोटीस महानगरपालिका प्रशासनामार्फत बजावण्यात आल्या असून, कर आकारणीसंदर्भात १ जुलैपर्यंत आक्षेप मागविण्यात आले आह ...