अकोला : मागील नोव्हे.-डिसेंबर महिन्यात राज्यात बंदी घातलेल्या वादग्रस्त पाच कीटकनाशकांच्या विक्रीबाबत शेतकरी आणि कृषी केंद्र संचालकांमध्ये पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. ...
अकोला : पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यातील पाणंद रस्ते कामांसाठी एकाही तालुक्यातील कामांचा कृती आराखडा अद्याप सादर करण्यात आला नाही. पाणंद रस्ते कामांचे कृती आराखडे तालुका स्तरावर अडकल्याने, यासंदर्भात करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल ता ...
अकोला : आदिवासी योजनेत घोटाळा झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईसाठी विशेष चौकशी पथकाने (एसआयटी) सन २००३ ते ३१ मार्च २००९ दरम्यान कार्यरत आणि जबाबदार प्रकल्प अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई केली जात आहे. ...
कंपन्यांच्या सदोष बियाण्यांची विक्री होईपर्यंत तपासणी अहवाल न येणे, आल्यास त्यानुसार कारवाई न करण्याचा प्रयत्न कृषी विभागाच्या यंत्रणेकडून सुरू आहे. ...
सोयीची शाळा मिळण्यासाठी अनेकांनी खोटी कागदपत्रे सादर करण्यासोबतच पती-पत्नी एकत्रीकरणासाठी गावांमधील अंतराची माहितीही चुकीची दाखवल्याचे ४० पेक्षाही अधिक प्रकार पुढे आल्याची माहिती आहे. ...
अकोला: इमारतीचा भाग अनधिकृत असल्याचे मोजमापात आढळून आल्यानंतर अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेच्या दक्षिण झोन कार्यालयाला सव्वा वर्षांनंतर का होईना मुहूर्त सापडला. ...
अकोला: महापालिकेच्या एकूण ३३ शाळांपैकी सुमारे दहा शाळेच्या इमारती अत्यंत शिकस्त असल्याची बाब तांत्रिक अहवालात समोर आल्याने गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. ...
अकोला : राज्यातील १४६७९ गावांमध्ये गेल्या हंगामात ५० पेक्षा कमी पैसेवारी असल्याचे निश्चित झाले. त्या भागात दुष्काळी स्थिती जाहीर करत दुष्काळासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्याचा दिलेला आदेश कागदावरच असल्याचा प्रकार गेल्या तीन महिन्यात राज्यात घडला आहे. ...