अकोला - अकोल्यातील मोठी उमरी परिसरात माहेर असलेल्या एका २२ वर्षीय महिलेची अमरावती जिल्हयातील मोर्शी तालुक्यातील शिरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गळा चिरुन व दोरीने आवळून हत्या करणाऱ्या अकोल्यातील हरीहर पेठेतील आरोपीस स्थानीक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक क ...
महिलांच्या सक्षमीकरणाची आणि सुरक्षेची जबाबदारी ही केवळ पोलिसांची नसून, ती समाजातील प्रत्येकाची असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले. ...
अकोला : नागपूर येथील रेवती असोसिट्स अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्सने नागपूर जिल्ह्यातील कान्होलीबारा शेतशिवारातील प्लॉट किस्तीद्वारे विक्रीस असल्याची जाहिरात देऊन अकोल्यातील ग्राहकाची तब्बल पाच लाख रुपयांनी फसवणूक केल्यामुळे ग्राहक मंचाने सदर ग्राहकास रेव ...
अकोला : जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतकºयांसाठी मदतनिधी वाटपाच्या दुसºया हप्त्यात ५४ कोटी २० लाख रुपयांचा प्राप्त झालेला मदतनिधी २० जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तालुका स्तरावर वितरित करण्यात आला. ...
अकोला: आषाढी एकादशिनिमित्त पंढरपूर येथे जाणाºया वारकºयांच्या संरक्षणासाठी अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालिन शोध व बचाव पथकाचे सदस्य दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चंद्रभागा नदीपात्रात सज्ज आहेत. ...