अकोला : जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतकºयांसाठी मदतनिधी वाटपाच्या दुसºया हप्त्यात ५४ कोटी २० लाख रुपयांचा प्राप्त झालेला मदतनिधी २० जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तालुका स्तरावर वितरित करण्यात आला. ...
अकोला: आषाढी एकादशिनिमित्त पंढरपूर येथे जाणाºया वारकºयांच्या संरक्षणासाठी अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालिन शोध व बचाव पथकाचे सदस्य दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चंद्रभागा नदीपात्रात सज्ज आहेत. ...
डॅडी देशमुख यांच्या परिवर्तनाच्या विचारांचा वारसा कार्यकर्त्यांनी स्वीकारून समाजकार्यात हातभार लावावा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक बाबा अढाव यांनी केले. ...
अकोला: शुक्रवारपासून सुरू झालेले वाहतूकदारांचे राष्ट्रव्यापी चक्काजाम आंदोलन शनिवारच्या दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. आंदोलनास मिळत असलेल्या संमिश्र प्रतिसादामुळे शनिवारी अकोला ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी वाहने थांबविण्यासाठी रस्त्यावर उतरले. ...