अकोला : मराठा समाजाला आरक्षण देण्यासोबतच विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शुक्रवारी अकोल्यात खासदार संजय धोत्रे व आमदार रणधीर सावरकर यांच्या निवासस्थानासमोर झोपमोड आंदोलन करण्यात आले. ...
अकोला : शासनाने सर्वच शाळांची एकाचवेळी केलेल्या पट पडताळणीत ५० टक्के विद्यार्थी गैरहजर असलेल्या जिल्ह्यातील २२ शाळा व्यवस्थापनावर फौजदारी कारवाई करण्याचा आदेश मंगळवारी सायंकाळीच जिल्ह्यातील चारही गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आला. ...
अकोला - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभा निवडणुक लढविण्याची तयारी सुरू केली असून, राज्यातील सहा मतदारसंघावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये विदर्भातील वर्धा व बुलडाणा या दोन मतदारसंघाचा समावेश आहे. ...
अकोला : शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत राज्यातील शेडनेट हाउस, पॉलीहाउस व इमुपालनासाठी कर्ज घेतलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे. ...
अकोला : महापालिकेने सुरू केलेल्या बालवाडीवरील सेविका व मदतनीस यांचे चार महिन्यांचे मानधन रखडले आहे. शिक्षकांच्या बदली प्रकरणात हात ओले करणाऱ्या शिक्षण विभागाने अद्यापही सेविकांचे मानधन अदा केले नसल्याचे समोर आले आहे. ...
अकोला : शहरात महावितरणच्या विद्युत पोलसह काही नागरिकांच्या घरांवर अनधिकृतपणे फायबर आॅप्टीक केबलचे जाळे टाकल्या जात असल्याचा प्रकार गुरुवारी समोर आला. ...
जे मराठे नेते सत्तेत होते त्यांनीच या मागणीकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले व आता समाज पेटून उठल्यावर आरक्षणाच्या मागणीचे ते समर्थन करीत आहेत असा आरोप भारिप-बमसंचे संस्थापक अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला. ...