अकोला : शहरात महावितरणच्या विद्युत पोलसह काही नागरिकांच्या घरांवर अनधिकृतपणे फायबर आॅप्टीक केबलचे जाळे टाकल्या जात असल्याचा प्रकार गुरुवारी समोर आला. ...
जे मराठे नेते सत्तेत होते त्यांनीच या मागणीकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले व आता समाज पेटून उठल्यावर आरक्षणाच्या मागणीचे ते समर्थन करीत आहेत असा आरोप भारिप-बमसंचे संस्थापक अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला. ...
अकोला: भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत मंजूर नळ पाणीपुरवठा योजनेत अकोट तालुक्यातील पिंप्री जैनपूर येथील ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती पदाधिकाऱ्यांनी ५ लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघड होत आहे. ...
अकोला : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील १११ गावांसाठी १०३ योजनांची कामे सुरू करण्यास राज्यस्तरीय योजना मंजुरी समितीने मान्यता दिली आहे. ...