अकोला : शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना कुटुंबातील सर्व सदस्यांच्या खात्यावर असलेल्या एकूण थकीत कर्जापैकी १ लाख ५० हजार रुपये माफ करण्याच्या निकषात शासनाने १० आॅगस्ट रोजी अंशत: बदल केला. आ ...
अकोला : राष्ट्रीय महामार्गाच्या क्रमांक ६ च्या चौपदरीकरणाला निधीअभावी ब्रेक लागल्याची माहिती आहे. बांधा, वापरा, हस्तांतरित करा, या तत्त्वावर सुरू असलेल्या बांधकामासाठी बँकांकडून निधी उभारण्यात अडचणी असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. ...
तालुक्यातील वानखेड फाट्यावर 140 गाव पाणीपुरवठा योजनेच्या पाणी टाकीजवळ दोन मोटारसायकलची अमोरासमोर धडक झाल्याची घटना 11 ऑगस्ट च्या रात्री 11 वाजता घडली. या अपघातात ...
अकोला: राज्याचे माजी राज्यमंत्री ज्येष्ठ सहकार नेते वसंतराव धोत्रे यांचे शुक्रवारी सायंकाळी दु:खद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी उमरी मोक्षधामात शासकीय इतनामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
हातरुण ( जि. अकोला ) : भाऊ-बहिणीच्या नात्याचा पवित्र असलेला रक्षाबंधन सण अवघ्या काही दिवसांवर असताना महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थिनींनी 'एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमात सहभागी होऊन देशाच्या सीमेवर संरक्षणासाठी तैनात असणाऱ्या सैनिकांप्रति कृतज ...
अकोला: अकोला जिल्हा फुटबॉल संघटना अकार्यक्षम असल्याचा ठपका लावत, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने जिल्हा संघटनेत सुधारणा आणण्यासाठी नोटीस बजावली आहे. ...
अकोला : शापित खारपाणपट्ट्यातील पूर्णा (नेर-धामणा) बॅरेजच्या कामात सारखे अडथळे येत असून, डिझाइन बदलल्याने आता नव्याने सुधारित प्रशासकीय (सुप्रमा) मान्यतेची गरज निर्माण झाली आहे. ...
अकोला : जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सन २०१६-१७ मधील अखर्चित निधीतून चालू आर्थिक वर्षात कृषी विभागामार्फत विविध दहा योजना राबविण्यास जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. ...