अकोला : विज्ञान शाखेतील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी, जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा ‘हॉट्स अॅप ग्रुप’ तयार करून त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या जात पडताळणीसंदर्भात सल्ला देण्याचा अभिनव उपक् ...
अकोला : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३६१ वाड्या-वस्ती, गावांसाठी १०६ पाणी पुरवठा योजनांना राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंजुरी दिल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले आहे. ...
अकोला : येत्या काळातील जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांच्या कमाईचा मार्ग (उत्पन्नाचा स्रोत) कोणता आहे, त्यातून किती उत्पन्न होते, याची माहिती देणारे शपथपत्र नामनिर्देशनपत्रासोबत द्यावे लागणार आहे. ...
अकोला : विदर्भातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशातून मदर फु्रट अॅण्ड व्हिजिटेबल प्रा.लि. दिल्लीच्यावतीने एप्रिल २०१८ मध्ये महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी ‘मदर डेअरी’ उभारण्यासाठी सर्व्हे करण्यात आला होता. ...
अकोला : अकोल्यात विदर्भातील सर्वात दूध भुकटी प्रकल्प असताना येथील दूध भंडारा येथील भाडेतत्त्वावर घेतलेल्या प्रकल्पाला पाठविण्याचा दंडक दुग्ध विभागाने घेतला; पण भंडाºयाचाही प्रकल्प बंद पडल्याने अकोल्याहून पाठविण्यात येणारे दूध आता मुंबईला पाठविण्याचा ...
अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांत धरणातील साठा ६० टक्क्यांपर्यंत पोहोचला. बुलडाणा जिल्ह्यातील धरणात अद्यापही अल्प जलसाठा आहे. खडकपूर्णा हे मोठे धरण कोरडेच असल्याने या जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.वऱ्हाडातील अकोला , बुलड ...
अकोला : केरळ येथील पुरग्रस्तांसाठी मदत म्हणून अकोला तालुक्यातील चिखलगाव येथील ग्रामस्थांनी जमा केलेली ६ हजार ६८६ इतकी रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयातील मदत कक्षाच्या माध्यमातून आॅनलाईन जमा केली. ...
शिवसंग्राम संघटनेच्या वतीने विदर्भ अध्यक्ष शिवा मोहोड यांच्या नेतृत्वात प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांच्या कार्यालयात बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...