अकोला : स्थानिक गायगाव येथील इंडियन आॅइल कॉर्पोरेशन डेपोमध्ये पेट्रोल-डीझल साठविण्यासाठी अतिरिक्त तीन टाक्यांची भर पडणार आहे. या कार्यप्रणालीला कुणाचा आक्षेप तर नाही ना, यासाठी ग्रामसभा घेण्यात आली. ...
अकोला: माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळातर्फे ८ सप्टेंबर रोजी सकाळी १0 ते ११ वाजेपर्यंत ज्ञान-विज्ञान परीक्षा होणार आहे. या परीक्षेला एकूण १७६ केंद्रावर १४ हजार ९१४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. ...
अकोला - पिंजर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या दाबकी या गावात एका संतापलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात पंखा मारून तसेच तीचे डोके भिंतीवर आदळून तीची हत्या केली तर स्वत:ही गळफास लाउन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली ...
अकोला: सकल श्वेतांबर जैन धर्मियांच्या पवित्र पर्युषण महापर्वास प्रारंभ झाला असून, या पर्वात शहरातील संभवनाथ व आदिनाथ जैन मंदिरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
कल्याणी घरात एकटी असताना तिला शरीरसुखाची मागणी केली, मात्र तिने नकार देऊन पोलिसात तक्रार देण्याची धमकी देताच, या दोघांनी महिलेचा साडीने गळा आवळून हत्या केली. ...