अकोला: महापालिकेकडे मालमत्ता कर जमा करण्यास मागील सात वर्षांपासून टाळाटाळ करणाऱ्या व्यावसायिकाच्या दुकानाला व पाच वर्षांपासून टॅक्स जमा न करणाºया मालमत्ताधारकाच्या घराला कुलूप ठोकण्याची कारवाई सोमवारी महापालिकेच्या जप्ती पथकाने केली. ...
अकोला - युवक काँग्रेसच्या राज्यभर घेण्यात आलेल्या पक्षातंर्गत संघटनात्मक निवडणुकीत प्रदेश सचिवपदासाठी रिंगणात असलेले सागर देवेंद्र कावरे हे प्रदेश स्तरावर सचिवपदी निवडुण आले आहेत. ...
अकोला : यावर्षीचे शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतर तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी थेट लाभार्थी हस्तांतरण (डीबीटी पोर्टल) व्दारे राज्यातील विद्यार्थ्यांचे ‘आॅनलाईन’ अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया गत आठवडाभरापासून सुरु ...
मूर्तिजापूर (जि. अकोला): मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या धानोरा पाटेकर येथे पिता-पुत्रात वाद होऊन यामध्ये मुलाने वडीलांच्या डोक्यात लोखंडी सळईने वार केल्याची घटना १६ सप्टेंबर रोजी रात्री घडली. ...
र्व काही खा; परंतु खाण्यावर नियंत्रण ठेवा, बकाबका खाऊ नका, दिवसातून दोन वेळा खा, योगा, व्यायाम आणि पायी फिरण्याकडे लक्ष द्या, असा मोलाचा सल्ला प्रसिद्ध डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी अकोलेकरांना दिला. ...
अकोला: कृतियुक्त व ज्ञानरचनावादावर आधारित शैक्षणिक वर्ष २0१८-१९ पासून इयत्ता पहिली व आठवी पुनर्रचित अभ्यासक्रम व नवीन पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली. ...
अकोला: सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाऱ्या अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला. ...
अकोला : शहरातील मुख्य ५० रस्त्यांसह ११० प्रमुख चौकांमध्ये एलईडी पथदिव्यांची उभारणी करण्यासाठी महापालिकेच्या स्तरावर २० कोटींची कामे केली जात असतानाच दुसरीकडे ऐन सणासुदीच्या दिवसांत मुख्य रस्त्यांवरील पथदिवे नादुरुस्त असल्याचे चित्र समोर येत आहे. ...