अकोला: ओसंडून वाहणारा गणेश मंडळांचा उत्साह, ढोलताशे व झांज यांचा गजर, गणपत्ती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या... अशा गणेशभक्तांच्या आर्जवाचा स्वीकार करीत दरवर्षी येणाºया गणरायांनी रविवारी निरोप घेतला. ...
मुला-मुलींवर संस्कार कसे होतील, याचा विचार करून समाजामध्ये चारित्र्यसंपन्न आई निर्माण व्हावी, घर आणि घरामधील संस्कृती टिकून राहावी, या दृष्टिकोनातून अंजनगाव सुर्जी येथील श्रीनाथपीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज यांनी २0१0 मध्ये विश्वमांगल्य सभेची स्थापना ...
अकोला : उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाखराबाद येथे शेतीच्या वादातून माळी कुटुंबातील चौघांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात आरोपींच्या वकीलांनी बुधवारी तिसरे सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयात युक्तीवाद केला. ...
अकोला - चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उमरा येथील एका युवतीच्या घरात घुसुन तीचा विनयभंग करणाºया तसेच जातीवाचक शिवीगाळ करणाºया आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी पाच वर्षांची शिक्षा सुनावली. ...
अकोला : कौलखेड चौकातील शिवशक्ती प्रतिष्ठानद्वारा संचालित वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळातर्फे मंगळवारी सायंकाळी १०१ नवदाम्पत्यांच्या हस्ते महाआरतीला सुरुवात करण्यात आली. कौलखेडसह शहरातील १०१ जोडप्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. ...
महापालिकेतील वरिष्ठ अधिकाºयांच्या रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्यात भाजपाच्या लोकप्रतिनिधींना यश मिळणार का, असा प्रश्न सुज्ञ अकोलेकर विचारू लागले आहेत. ...
विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांनी मंगळवारी रात्री छापा टाकून अकोल्यातील प्रतिष्ठीत कुटुंबातील तब्बल 33 जुगारींना अटक केल्यानंतर या जुगारींची बुधवारी जामीनावर सुटका करण्यात आली. ...