अकोला : शहरातील प्रसिद्ध व्यवसायी तथा उद्योजक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणाचा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सा. जाधव यांच्या न्यायालयात गुरुवार, २७ सप्टेंबर रोजी लागणार आहे. ...
अकोला : खरीप हंगामातील मूग, उडीद व सोयाबीनचे हमी दर शासनामार्फत जाहीर करण्यात आले असून, मात्र खरेदीचे निकष अद्याप शासनामार्फत निश्चित करण्यात आले नाही. ...
हातरुण(जि.अकोला): स्क्रब टायफस ने बाळापूर तालुक्यातील हातरुण येथील एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभाग खबळून जागा झाला असून, आरोग्य कर्मचाऱ्यांकडून गावात सर्वेक्षण करण्यात आले. ...
अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांना मध्यप्रदेश शासनाद्वारे ई-गव्हर्नन्स उत्कृष्ठता पुरस्कार देवून गौरविण्यात आले. ...
येत्या २९ ते ३० सप्टेंबरपर्यंत पाऊस परतीला निघण्याची शक्यता असल्याने विदर्भातही आॅक्टोबरच्या पाहिल्या आठवड्यात पाऊस परतण्याची शक्यता नागपूर वेधशाळेने वर्तविली आहे. ...
अकोला : यावर्षी पीके उत्तम असताना अचानक पावसाने एक महिन्याची दडी मारल्याने खारपाणपट्टयातील कपाशीसह सोयाबीन पिकावर परिणाम झाला असून, काही भागातील कपाशीचे उत्पादन अल्पसे कमी तर सोयाबीनचे उत्पादन ४० ते ४५ टक्के कमी होण्याची शक्यता आहे. ...