व्याळा (अकोला) : जिल्ह्यातील रिधोरा येथे कोकीळाबेन धिरुभाई अंबानी हॉस्पिटल अॅन्ड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट तर्फे उभारण्यात आलेल्या कॅन्सर हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी टिना अंबानी यांनी सोमवारी हॉस्पिटलला भेट दिली. ...
अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोमवारी सकाळी अकोला विमानतळावर आगमन झाले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. ...
सीसी कॅमेऱ्याद्वारे समोरच्या दुकानातील महिला बाळाला स्तनपान करीत असतानाचे छायाचित्रण पाहणाऱ्या दुकानदाराविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात रविवारी रात्री विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वाशिम: जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षीप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ३१ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात १६ हजारांवर नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली, तर १० हजारांवर मयत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. ...
अकोला : अनुदानावरील बियाणे वाटप योजनेंतर्गत रब्बी हंगामातील हरभरा पेरणीसाठी जिल्ह्यातील शेतकºयांना केवळ २० किलो हरभरा बियाण्याची एक बॅग वाटप करण्यात येत आहे. ...
अकोला: पाणी पुरवठा विभागात विविध कंत्राटाचा करार संपुष्टात आल्यानंतरही त्या कंत्राटदारांनाच काम करून मलिदा लाटण्याची संधी देण्यासाठी सातत्याने मुदतवाढ देण्याचा प्रकार घडत आहे. ...
अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मे ते सप्टेंबर २०१८ या काळात झालेल्या आॅफलाइन धान्य वाटपाची संपूर्ण माहिती १७ आॅक्टोबर रोजी सादर करण्याचे पुरवठा विभागाला बजावले आहे. ...
अकोट: गौणखनिज वाहतुकीमुळे शालेय विद्यार्थीचे आरोग्य व शिक्षण धोक्यात आले आहे. पोषक आहारात धुळीचे कण मिसळत असल्याने कुषोपणात वाढ होण्याची शक्यता आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त विद्यार्थीनी 15 ऑक्टोबर रोजी रस्ता व विस ...