बुलडाणा: सिंचनक्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने राबविण्यात येणारी कृषी पंप वाटपाची योजना गेल्या वर्षभरापासून बंद असल्याने जिल्ह्यातील १५४ शेतकºयांचे अर्ज महावितरणकडे पडून आहेत. ...
अकोला: येणाऱ्या निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) नको, ‘बॅलेट पेपर’ हवे असे सांगत, ‘ईव्हीएम’ विरोधात लढ्याचा संकल्प करण्याचे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केले ...
अकोला: महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दांडी बहाद्दर व कामचुकार कर्मचाºयांना वेसण घालण्यासाठी सर्व विभागांसाठी बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित केली. ...