लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
फटाक्यांवरील निर्बंधांच्या अंमलबजावणीची आशा मावळली! - Marathi News | Hopes of Implementation of Restrictions on Fireworks gone in wain | Latest akola News at Lokmat.com

अकोला :फटाक्यांवरील निर्बंधांच्या अंमलबजावणीची आशा मावळली!

अकोला: दिवाळीत फटाके उडवण्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध घातले आहेत; मात्र अकोल्याच्या बाजारात फटाक्यांची विक्री धडाक्यात सुरू असून, प्रदूषण कमी करणारे हरित फटाके बाजारात उपलब्धच नसल्याने, फटाके उडवण्यावर निर्बंधांच्या अंमलबजावणीची आशा मावळली आहे. ...

अधिकाऱ्यांच्या चौकशीत पुराव्यांचा गोंधळ; तत्कालीन एका ‘सीईओं’सह १२ अधिकाऱ्यांची चौकशी - Marathi News |  Confusion of official investigations; Inquiries of 12 officers with one of the 'CEOs' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अधिकाऱ्यांच्या चौकशीत पुराव्यांचा गोंधळ; तत्कालीन एका ‘सीईओं’सह १२ अधिकाऱ्यांची चौकशी

घोटाळ्यात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाºयांचा समावेश असल्याने १२ अधिकाºयांची विभागीय चौकशी सुरू झाली. ...

बधिरीकरणाचे इंजेक्शन सलाइनमधून दिल्याने रुग्णाचा मृत्यू - Marathi News | Death of the patient by giving injection of anasthesia through saline | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बधिरीकरणाचे इंजेक्शन सलाइनमधून दिल्याने रुग्णाचा मृत्यू

अकोला : पातूर तालुक्यातील रहिवासी एका इसमास मूळव्याधाचा त्रास असल्याने त्यांना शस्त्रक्रियेसाठी रामदासपेठमधील प्रताप हॉस्पिटलचा संचालक डॉ. अजयसिंह चव्हाण व त्यांच्या हॉस्पिटलमधील अमोल नामक युवकाने शस्त्रक्रिया करण्यापूर्वी बधिर करण्यासाठीचे इंजेक्शन ...

शाळाबाह्य मुलांना शोधून देणार शिक्षण हमी कार्ड! - Marathi News | education department will give Education Guarantee card | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शाळाबाह्य मुलांना शोधून देणार शिक्षण हमी कार्ड!

अकोला: समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जातो. आता पश्चिम विदर्भातील तालुकानिहाय शाळाबाह्य मुले शोधून त्यांना शिक्षण हमी कार्ड देणार आहे. ...

रस्ता बांधकामात भ्रष्टाचार; काँग्रेसने जाळला पुतळा - Marathi News | Corruption in road construction; Congress burnt the statue | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रस्ता बांधकामात भ्रष्टाचार; काँग्रेसने जाळला पुतळा

माजी महापौर मदन भरगड यांच्या नेतृत्वात मंगळवारी मुख्य पोस्ट आॅफीस समोर सत्ताधाऱ्यांचा पुतळा जाळून निषेध नोंदविण्यात आला. ...

विदर्भात फुलतेय रेशीम शेती; ५ हजार एकरवर तुतीची लागवड - Marathi News | silk farming Vidharbha ; plantation in 5 thousand acres | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भात फुलतेय रेशीम शेती; ५ हजार एकरवर तुतीची लागवड

अकोला :‘रेशीम शेती’ अलीकडे प्रचंड लोकप्रिय झाली असून, कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा हा प्रमुख जोडधंदा म्हणून, विदर्भ,वºहाडातील शेतकऱ्यांनी आत्मसात करायला सुरुवात केली आहे. ...

प्राध्यापक भरती, मागण्यांबाबत शासन गंभीर नाही! - Marathi News | Professor recruitment, Government is not serious about the demands! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्राध्यापक भरती, मागण्यांबाबत शासन गंभीर नाही!

अकोला: उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासोबत एमफुक्टो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या चर्चेनुसार प्राध्यापक भरती आणि इतर मागण्यासंदर्भात शासन निर्णय काढण्याचे आश्वासन उच्च शिक्षण मंत्र्यांनी दिले होते. ...

बिनपगारी शिक्षकांची दिवाळी यंदाही अंधारातच! - Marathi News | no sallary; teachers Diwali will in dark | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बिनपगारी शिक्षकांची दिवाळी यंदाही अंधारातच!

अकोला: कायम अनुदानित शाळांमधील ‘कायम’ हा शब्द निघाल्यानंतर बिनपगारी शिक्षकांना यंदा तरी हाती वेतन मिळेल, अशी अपेक्षा होती. शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालकांनी शिक्षकांच्या वेतनाबाबतच्या फाइल तपासल्यानंतर या फाइल शिक्षण संचालक, पुणे यांच्याकडे तपासणीसा ...

सिंचन विहिरी घोटाळ्यात  अधिकारी मोकाट - Marathi News | irrigation well scam, no action on officers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सिंचन विहिरी घोटाळ्यात  अधिकारी मोकाट

अकोला: लक्ष्यांकापेक्षा अधिक विहिरींना काही गावांमध्ये मंजुरी देणाऱ्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, अभियंते, कर्मचाºयांना वाचवण्याच्या हालचाली रोजगार हमी योजना विभागाच्या प्रभारी अधिकारी कार्यालयात सुरू आहेत. ...