शेतकऱ्यांना व जनतेला कमीत कमी खर्च व वेळेत न्याय कसा मिळेल, याकरिता चिंतन करणे आवश्यक असून, ही समस्या सोडविण्यासाठी न्यायदूत पुढे येणार आहेत, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश झेड. ए. हक यांनी केले. ...
अकोला : जिल्ह्यात पाच तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीत ३ लाख १७ हजार २८४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, १ लाख ९४ हजार ७७४ शेतकरी दुष्काळाच्या कचाट्यात सापडले आहेत. ...
अकोला : सेसफंडातील सहा कोटी रुपयांच्या निधीतून जिल्ह्यात ग्रामीण भागातील रस्ते कामांच्या नियोजनाला जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. ...
अकोला : गत आठवडाभरात तूर डाळ चक्क ८०० रुपयांनी वधारली असून, सणासुदीच्या तोंडावर तूर डाळ पाच हजारांच्या पार जाण्याची दाट शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. ...
अकोला: तूर पिकावर आता हेलीकोव्हर्पा (शेंगा पोखरणारी अळी)आर्मीजेरा अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. हे पीक सध्या काही ठिकाणी फुलोरा तर काही ठिकाणी शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहे. ...
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयामध्ये दोन महिन्यांपासून उपचारासाठी दाखल असलेल्या एका अनोळखी महिलेला तब्बल दोन वर्षांनंतर गुरुवारी तिच्या कुटुंबीयांची भेट झाली. ...