अकोला : वातावरणात अचानक झालेले बदल, तापमानात झालेली घट व रात्री थंडी वाढल्याने गेल्या काही दिवसांत सर्दी, ताप-खोकला तसेच विषाणूजन्य तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून येत असून, सर्वोपचार रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्येही रुग्णांची संख्या वाढली ...
अकोला : पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात पीक विम्याचे ‘आॅफलाइन’ अर्ज सादर करणारे जिल्ह्यातील ६ हजार ५९१ शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचीतच आहेत. ...
अकोला: समाजात अनाथ मुलांची वाढती संख्या मनाला चटका लावणारी आहे. मुलांच्या अनाथ होण्याला विविध कारणे असून त्यांना आश्रमाच्या माध्यमातून भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या संवेदना समजून घ्या अन् त्यादिशेने कार्य करण्याची गरज असल्याचे आवाहन ...
वाशिम : जिल्ह्यात रब्बी हंगामात ९२ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन असून, आतापर्यंत २२ हजार हेक्टरच्या आसपास पेरणी झाली आहे. पेरणीची टक्केवारी २३.६५ अशी येते. ...
अकोला : बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथे पाणखास नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचा स्लॅब कोसळल्याने ११ मजूर जखमी झाल्याची घटना ६ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. ...
शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गायीच्या शेणाचा वापर करून ईको फ्रेन्डली धूप-अगरबत्ती बनविली आहे. या चिमुकल्यांनी बनविलेल्या धूप-अगरबत्तीमुळे जिल्ह्याचे लक्ष वेधल्या गेले आहे. ...
अकोला: भाषा आणि गणित विषयात ‘ढ’ असलेल्या इयत्ता सहावी-आठवीतील विद्यार्थ्यांसाठी ‘लेव्हल बेस लर्निंग’ कार्यक्रम दिवाळीनंतर राज्यातील २४ तालुक्यांमधील जिल्हा परिषद, न.प. व खासगी अनुदानित २७२0 शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. ...
अकोला : पावसातील खंडामुळे जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने, जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात रब्बी हरभरा पेरणी खोळंबली असून, पेरणीची वेळ निघून गेल्याने अनेक गावांत रब्बी हंगामातील हरभरा पेरणीचे क्षेत्र रिकामे पडले आहे. ...
अकोला : जिल्ह्यातील खदानींच्या ‘स्टोन क्रशर’ची तपासणी करून अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाºयांना १ नोव्हेंबर रोजी पत्राद्वारे दिला. ...