लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
सौर दिव्यांचा गुणवत्ता तपासणी अहवाल मागविला! - Marathi News | Solar street light quality inspection report saught | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सौर दिव्यांचा गुणवत्ता तपासणी अहवाल मागविला!

अकोला : मिर्झापूर ग्रामपंचायतमध्ये लावण्यात आलेल्या सौर पथदिव्यांचा गुणवत्ता तपासणी अहवाल ग्रामसेवकाने १ नोव्हेंबर रोजीच्या पत्रातून महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास अभिकरणाकडून मागविला आहे. ...

रेशनची चणा, उडीद डाळ दुकानांत पोहचलीच नाही - Marathi News | Ration urad dal did not reach the shops | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रेशनची चणा, उडीद डाळ दुकानांत पोहचलीच नाही

वाशिम : दिवाळीला रेशन दुकानांमधून चणा व उडीद डाळ देण्याच्या शासन निर्णयालाच प्रशासकीय यंत्रणेकडून ‘फटाके’ लावण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

स्वावलंबन योजनेतून खारपाणपट्टा वगळला; लाभार्थी निवड करतानाच दिला डच्चू! - Marathi News | Swavalamban scheme; The beneficiaries sidetrack from silene area | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्वावलंबन योजनेतून खारपाणपट्टा वगळला; लाभार्थी निवड करतानाच दिला डच्चू!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा क्रांती योजनेतून अमरावती विभागाच्या १६ तालुक्यांतील ९६० गावांतील हजारो लाभार्थींना निवड करतानाच वगळण्यात आले आहे. ...

८४ खेडी दुरुस्तीची माहिती देण्यास मजीप्राची टाळाटाळ - Marathi News | MJP avoid to provide information about 84 villages water suply scheme | Latest akola News at Lokmat.com

अकोला :८४ खेडी दुरुस्तीची माहिती देण्यास मजीप्राची टाळाटाळ

अकोला: खारपाणपट्ट्यातील गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी ८४ खेडी योजनेचे पाणी शेवटच्या गावातील टाकीत पोहोचविण्याच्या दुरुस्तीसाठी १० कोटी २० लाख रुपये खर्च झाल्यानंतरही अनेक गावांमध्ये पाणी पोहोचलेच नाही. ...

पालकमंत्र्यांनी साधला शेतकऱ्यांसोबत संवाद! - Marathi News | Guardian Minister interacted with farmers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पालकमंत्र्यांनी साधला शेतकऱ्यांसोबत संवाद!

अकोला: निसर्गाच्या लहरीपणामुळे दिवसेंदिवस कठीण होत चाललेल्या शेतीत टिकून राहायचे असेल, तर शेतकºयांनी गटशेतीच्या माध्यमातून शेतीपूरक उद्योगांची कास धरावी आणि आपला आर्थिक विकास साधावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. ...

प्राथमिकच्या वेतन, भविष्य निर्वाह निधी पथकाची चौकशी करण्याचे निर्देश! - Marathi News | Instructions for inquiring into the primary salary, provident fund funding squad! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्राथमिकच्या वेतन, भविष्य निर्वाह निधी पथकाची चौकशी करण्याचे निर्देश!

शिक्षण संचालकांनी प्राथमिकच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयातील कारभाराची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाचे काम ठप्प - Marathi News |  The work of widening of Gorakshan road stopped | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाचे काम ठप्प

महापारेषण कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण रखडले असून, त्यावर महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपला तोडगा सापडत नसल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...

रस्त्याला खोळंबा; स्थानिकांच्या विरोधासमोर भाजपा हतबल - Marathi News | road work; akola citizen aggresive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रस्त्याला खोळंबा; स्थानिकांच्या विरोधासमोर भाजपा हतबल

अकोला: स्वत:ची वाहने उभी करण्यासाठी चक्क रस्त्याची जागा हवी, अशी अप्रत्यक्ष मागणी करीत जिल्हा परिषद ते पंचायत समितीपर्यंतच्या स्थानिक रहिवाशांनी रस्ता रुंदीकरणाला खोळंबा घातला आहे. ...

महापालिका विस्कळीत; भाजपाला आश्वासनांचा विसर - Marathi News | Disrupted municipality; BJP forgets the assurances | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिका विस्कळीत; भाजपाला आश्वासनांचा विसर

अकोला: विकासाची कामे करण्यासाठी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा दुवा महत्त्वाचा ठरतो. आज रोजी महापालिकेत एकहाती सत्ता असणाºया भाजपाच्या कार्यकाळात मनपाची गाडी रुळावरून घसरली आहे. ...