डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा क्रांती योजनेतून अमरावती विभागाच्या १६ तालुक्यांतील ९६० गावांतील हजारो लाभार्थींना निवड करतानाच वगळण्यात आले आहे. ...
अकोला: खारपाणपट्ट्यातील गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी ८४ खेडी योजनेचे पाणी शेवटच्या गावातील टाकीत पोहोचविण्याच्या दुरुस्तीसाठी १० कोटी २० लाख रुपये खर्च झाल्यानंतरही अनेक गावांमध्ये पाणी पोहोचलेच नाही. ...
अकोला: निसर्गाच्या लहरीपणामुळे दिवसेंदिवस कठीण होत चाललेल्या शेतीत टिकून राहायचे असेल, तर शेतकºयांनी गटशेतीच्या माध्यमातून शेतीपूरक उद्योगांची कास धरावी आणि आपला आर्थिक विकास साधावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. ...
महापारेषण कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण रखडले असून, त्यावर महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपला तोडगा सापडत नसल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
अकोला: स्वत:ची वाहने उभी करण्यासाठी चक्क रस्त्याची जागा हवी, अशी अप्रत्यक्ष मागणी करीत जिल्हा परिषद ते पंचायत समितीपर्यंतच्या स्थानिक रहिवाशांनी रस्ता रुंदीकरणाला खोळंबा घातला आहे. ...
अकोला: विकासाची कामे करण्यासाठी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा दुवा महत्त्वाचा ठरतो. आज रोजी महापालिकेत एकहाती सत्ता असणाºया भाजपाच्या कार्यकाळात मनपाची गाडी रुळावरून घसरली आहे. ...
अकोला : वातावरणात अचानक झालेले बदल, तापमानात झालेली घट व रात्री थंडी वाढल्याने गेल्या काही दिवसांत सर्दी, ताप-खोकला तसेच विषाणूजन्य तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून येत असून, सर्वोपचार रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्येही रुग्णांची संख्या वाढली ...
अकोला : पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात पीक विम्याचे ‘आॅफलाइन’ अर्ज सादर करणारे जिल्ह्यातील ६ हजार ५९१ शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचीतच आहेत. ...
अकोला: समाजात अनाथ मुलांची वाढती संख्या मनाला चटका लावणारी आहे. मुलांच्या अनाथ होण्याला विविध कारणे असून त्यांना आश्रमाच्या माध्यमातून भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या संवेदना समजून घ्या अन् त्यादिशेने कार्य करण्याची गरज असल्याचे आवाहन ...