शहरात हॉकीचे मैदान, विद्यार्थ्यांसाठी विज्ञान केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विज्ञान केंद्रासाठी जागेचा शोध सुरू आहे. लवकरच विज्ञान केंद्र उभे राहील, तसेच बालसुरक्षेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील या ...
अकोला : गेल्या आठ महिन्यांत सिलिंडरच्या किमतीत तब्बल २९३ रुपयांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीयस्तरावरील दराचा आढावा घेत दर महिन्यात ही वाढ करण्यात आली आहे. ...
अकोला: जिल्हा परिषदेच्या विषय शिक्षक नियुक्तीसाठी शासनाने २ नोव्हेंबर रोजी पत्र देत प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे बजावले असतानाही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून त्यासाठी कमालीचा विलंब केला जात आहे. ...
अकोला : मिर्झापूर ग्रामपंचायतमध्ये लावण्यात आलेल्या सौर पथदिव्यांचा गुणवत्ता तपासणी अहवाल ग्रामसेवकाने १ नोव्हेंबर रोजीच्या पत्रातून महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास अभिकरणाकडून मागविला आहे. ...
वाशिम : दिवाळीला रेशन दुकानांमधून चणा व उडीद डाळ देण्याच्या शासन निर्णयालाच प्रशासकीय यंत्रणेकडून ‘फटाके’ लावण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...