लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
चोरीतील आरोपींना दोन वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | Two year rigorous imprisonment for theft | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चोरीतील आरोपींना दोन वर्षांचा सश्रम कारावास

अकोला : प्रथमश्रेणी न्यायाधीशांनी मंगळवार, १३ नोव्हेंबर रोजी चोरीच्या खटल्यातील अरोपीला दोषी ठरवत दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा तसेच ३० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. ...

बदलत्या जीवनशैलीमुळे चिमुकल्यांनाही मधुमेहाचा धोका - Marathi News | Due to changing lifestyles, the risk of diabetes in children | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बदलत्या जीवनशैलीमुळे चिमुकल्यांनाही मधुमेहाचा धोका

अकोला: बदलत्या जीवनशैलीमुळे आज मधुमेह आजाराने विक्राळ स्वरूप धारण केले आहे. प्रौढच नव्हे, तर लहान मुलांवरही मधुमेहाचे सावट आहे. ...

निधीचा पूर; पण विकास कामांना भ्रष्टाचाराची वाळवी - Marathi News | Flood of funds; But corruption in development works | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निधीचा पूर; पण विकास कामांना भ्रष्टाचाराची वाळवी

अधिकारी, अभियंते व कंत्राटदारांनी संगनमताने हात ओले केल्यामुळे शहरातील विकास कामांना भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याचे चित्र आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

शिवसेना नेते आदित्य ठाकरे सोमवारी अकोल्यात - Marathi News | Shiv Sena leader Aditya Thakre on Monday in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवसेना नेते आदित्य ठाकरे सोमवारी अकोल्यात

अकोला: शिवसेना नेते तथा युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचे १९ नोव्हेंबर रोजी शहरात आगमन होत आहे. ...

दुष्काळी मदत अन् तूर-हरभरा अनुदानाची आस! - Marathi News | Drought relief grants not yet receive farmers waiting | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुष्काळी मदत अन् तूर-हरभरा अनुदानाची आस!

दुष्काळी मदत आणि तूर-हरभरा अनुदान रकमेचा दिलासा केव्हा मिळणार, याबाबतची आस दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकºयांना लागली आहे. ...

सिमेंट रस्त्यात घोळ; कारवाईसाठी भाजपाला मुहूर्त सापडेना! - Marathi News | Cement road scam; BJP can not find Muhurat for action! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सिमेंट रस्त्यात घोळ; कारवाईसाठी भाजपाला मुहूर्त सापडेना!

अकोला: शहरातील सिमेंट रस्त्यांची वाट लावणाºया महापालिकेच्या अधिकारी-अभियंत्यांसह दोषी आढळून आलेल्या कंत्राटदारावर नियमानुसार कारवाई करण्याचा छातीठोकपणे दावा करणाºया महापौर विजय अग्रवाल यांना अद्यापही विशेष सभेचा मुहूर्त सापडला नसल्याचे चित्र आहे. ...

‘जीआरपी’च्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद! - Marathi News | fight between Two GRP employees | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘जीआरपी’च्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद!

अकोला: रेल्वे स्टेशन परिसरातील ‘जीआरपी’ पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाºयांमध्ये मंगळवारी रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास किरकोळ वाद झाला. ...

सातवा वेतन आयोगामध्ये सुधारित श्रेणीसाठी शिक्षकांच्या माहितीचे संकलन सुरूच! - Marathi News | Seventh Pay Commission, the educator's information collection has begun | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सातवा वेतन आयोगामध्ये सुधारित श्रेणीसाठी शिक्षकांच्या माहितीचे संकलन सुरूच!

सातवा वेतन आयोगामध्ये सुधारित श्रेणीसाठी माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक गत काही दिवसांपासून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांच्या माहितीचे संकलन सुरू आहे. ...

जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले सक्सेस पासवर्ड! - Marathi News | District Collector told students success password! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले सक्सेस पासवर्ड!

अकोला : बालक दिनानिमित्त ‘लोकमत’ने शहरातील निवडक शाळांमधील विद्यार्थ्यांचा मंगळवारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्याशी संवाद घडवून आणला.  यावेळी विद्यार्थ्यांनी ... ...