अकोला: अॅड़ उदय पांडे स्मृती राज्यस्तरीय अॅडव्होकेट चषक २०१८ ला रविवारी अकोला येथे प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे मुख्य जेलर दयानंद सोरटे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
अकोला: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत पालघर (मुंबई) येथे १९ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या १९ वर्षाआतील शालेय क्रिकेट स्पर्धेकरिता अमरावती विभागीय क्रिकेट संघ कर्णधार आकाश राउतच्या नेतृत्वात शनिवारी सायंकाळी मुंबईकडे रवाना ...
अकोला: सृष्टी बहुउद्देशीय युवा संस्था, अकोला आणि तरू णाई फाउंडेशन, खामगावच्या वतीने तिसरे राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन २० जानेवारी रोजी खामगाव येथे आयोजित केले आहे. ...
वाशिम : रस्ता सुरक्षा, नो-हॉर्न व सुरक्षित वाहन चालविणे आदिंबाबत प्रभावीरित्या जनजागृती करण्यासाठी वाशिम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या मागदर्शनाखाली शहरात रविवार, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथून २ किलोमी ...
अकोला : कीटकनाशकाच्या फवारणीतून दर दिवशी चार जणांना विषबाधा झाल्याच्या घटना अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत उघडकीस आल्या आहेत. ...
अकोला: सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारकच सर्वात उंच असले पाहिजे, यासाठी मुंबईच्या अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची उंची कमी करण्यात येत असून, जोपर्यंत नरेंद्र मोदी सरकार आहे, तोपर्यंत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या म ...
अकोला - अमरावती येथून राष्ट्रीय महामार्गाद्वारे कत्तलीसाठी अकोल्यात आणण्यात येत असलेल्या आठ गुरांना स्थानीक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी पहाटे जिवनदान दिले. ...
अकोला : यंदा पहिल्यांदाच रुबेला व गोवरचे दुहेरी लसीकरण होणार असून, विभागातील तब्बल २६ लाख ६९ हजार ४४५ मुलांना लस दिली जाईल. त्या अनुषंगाने विभागीय आरोग्य उपसंचालक कार्यालयाला २३ लाख लस प्राप्त झाल्या आहेत. ...
अकोला - वाहतुक नियंत्रण शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्ताने रविवारी सकाळी प्रबोधन व जनजागृती करीत वॉकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयांतर्गत चालविण्यात येत असलेल्या संपूर्णत: निवासी स्वरूपाच्या वाशिम येथील ... ...