अकोला : यावर्षीच्या पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम खरिपासह रब्बी हंगामावर झाला असून, पेरणीची गती खुंटली आहे.आजमितीस पश्चिम विदर्भात (वऱ्हाड) आतापर्यंत विविध पिकांची केवळ ४५ टक्क्यांवर पेरणी झाली आहे. ...
अकोला : जावई व साळ्याने संगनमताने एका १८ वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण केल्याची घटना सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. युवतीने रविवारी तक्रार दिल्यानंतर सिव्हिल लाइन पोलिसांनी साळा व जावयाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. ...
अकोला : तरुण पिढीत आॅनलाइन पोर्टलवरून खरेदी करण्याची ‘क्रेझ’ वाढल्यामुळे पारंपरिक दुकानदारांच्या विक्रीत १० ते ६० टक्के घट झाल्याचे बाजारपेठेतील सर्वेक्षणात समोर येत आहे. ...
अकोला: गृहनिर्माणाचे गोंडस स्वप्न दाखवून राज्यभरातील भोळ््या-बाबड्या लोकांची फसवणूक करणाऱ्या वादग्रस्त बिल्डर सतीश नरहरशेट्टीवार आणि त्यांच्या पत्नी कविता यांच्या वर्धा येथील जंगम मालमत्तेतून कर वसुलीसाठीची कारवाई प्राप्तीकर विभागाने सुरू केली आहे. ...
अकोला : जिल्ह्यात गत उन्हाळ्यात करण्यात आलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या कामांची थकीत देयके अदा करण्यासाठी शासनामार्फत २ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे. ...
अकोला: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून शासनाने अनुदानित दरात दिलेले हरभरा बियाणे वाटपात ९० लाखांपेक्षाही अधिक रकमेचा घोटाळा करणाऱ्या जिल्ह्यातील १३६ कृषी केंद्रांवर अखेर कारवाईचा फास आवळला जाणार आहे. ...
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने आगामी विधानसभा निवडणुकीची चाचपणी केल्याची माहिती आहे. ... ...
अकोला: ‘स्वच्छ भारत’अभियान अंतर्गत वैयक्तिक शौचालयांची उभारणी करताना ‘जिओ टॅगिंग’ला पायदळी तुडवित केंद्र व राज्य शासनाच्या सर्व निकष, नियमांची ऐशीतैशी केल्याचा धक्कादायक प्रकार अकोला महापालिकेत उजेडात आला आहे. ...
कुरूम : राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर रामटेक - नवसाळ फाट्यानजीक उभ्या असलेल्या पंचर आयशर ट्रकला शिवशाहीने मागून जबर धडक दिल्याची घटना आज सोमवार दि.१९ नोव्हेबरला सकाळी ५:४५ वाजतादरम्यान घडली. ...
अकोला : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीतर्फे २४ नोव्हेंबरपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथेसहावे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ...