अकोला: राज्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकरी अडचणीत सापडला असताना, सरकारने दुष्काळ घोषित करण्यातच धन्यता मानली असून, कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी येथे केला. ...
तिन्ही कंपन्यांनी ग्राहकाभिमुखतेच्या दिशेने मोठी मजल मारली असली, तरी अजून बराच पल्ला गाठणे बाकी असल्याची प्रांजळ कबुली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी शनिवारी येथे दिली. ...
अकोला: बाखराबाद येथील एका परिवारातील चौघांच्या सामूहिक हत्याकांडप्रकरणी बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी असलेल्या दोन मुले व बापास दोषी ठरविल्यानंतर या खटल्याची शनिवारी अंतीम सुनावणी होती मात्र न्यायालयाने ती आता मंगळवारी ठेवली आहे. ...
अकोला : हिंगणा म्हैसपूर येथून रेतीची अवैधरीत्या वाहतूक करीत असलेले पाच ट्रक अकोला पोलिसांनी पकडले असून, ते खदान पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले आहेत. ...
अकोला : शहरासह जिल्ह्यातील चोºया, लुटमार व दरोड्यासारख्या घटना रोखण्यासाठी पोलिसांच्या रात्रगस्तीला आता पोलीस अधीक्षकांसोबत असलेला ‘शीघ्र प्रतिसाद दल’ही (क्युआरटी) कार्यरत राहणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. ...
अॅड. आंबेडकरांसोबत आघाडी होत नसेल तर काँग्रेसचा उमेदवार तयार असून, इच्छुकांची संख्या वाढतीच आहे, असा सूर शुक्रवारी प्रदेश काँग्रेस कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत उमटला. ...
भाजपच्या वचननाम्यात रामराज्याचा उल्लेख होता. त्यांना या सर्व आश्वासनांचा विसर पडल्याचे सांगत शिवसेनेचे प्रवक्ता, पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला. ...