कुरूम (अकोला) : मुंबईहून नागपूरला जाणारी विदर्भ एक्स्प्रेस इंजनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या भुसावल मंडळ अंतर्गत येत असलेल्या तसेच मुर्तिजापुर ते बडनेरा दरम्यान कुरुम रेलवे स्टेशन वर शुक्रवारी सकाळी दोन तास खोळंबली होती. ...
अकोला: शिधापत्रिकेसोबत आधार कार्ड लिंक केल्यानंतर सुरू झालेल्या ‘एई-पीडीएस’प्रणालीतून धान्य वाटपाची अंमलबजावणी करण्यासोबतच काळाबाजार रोखण्याच्या प्रयत्नातून जिल्ह्यात दरमहा ७ हजार क्विंटल धान्याची बचत होत आहे. ...
अकोला: राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाचा तूर पिकाला फायदा आणि तोटाही होण्याची चिन्हे आहेत. जोरदार पावसामुळे फुलोरा गळती झाली असून, जेथे शेंगा धरल्या तेथे मात्र हा पाऊस शेंगा भरण्यास पोषक ठरला आहे. ...
अकोला: बाखराबाद येथील एका परिवारातील चौघांच्या सामूहिक हत्याकांडप्रकरणी मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी असलेल्या दोन मुले व बापास दोषी ठरविल्यानंतर या खटल्याची मंगळवारी अंतिम सुनावणी होती; मात्र न्यायालयाने ती आता शनिवारी ठेवली आहे. ...
अकोला: मुस्लीम बांधवांच्या ईद-ए-मिलाद या उत्सवानिमित्त पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेची खबरदारी घेत जिल्ह्यातील १०५ कुख्यात गुंडांना एक दिवस दोन दिवस ते थेट एक वर्ष आणि सहा महिन्यांसाठी तडीपार केले आहे. ...
अकोला: वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५० व्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अकोला जिल्ह्यातील ५० गावात नित्यनियामित सामुदायिक प्रार्थना सुरूकरण्यात आल्या आहेत. ...
अकोला: सत्ताधारी भाजपने विरोधी पक्षनेता तथा काँग्रेसचे गटनेता साजिद खान पठाण यांना नगरसेवक पदावरून अपात्र करण्याचा प्रस्ताव मंजूर करून राजकीय वर्तुळात बॉम्बगोळा टाकला आहे. ...