अकोला : लहान उमरीतील सचिन पंत नामक इसमाच्या दारू दुकानावर कामावर असलेल्या एका युवकावर धारदार शस्त्रांनी हल्ला करीत त्याची हत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. ...
अकोला: अॅड़ उदय पांडे स्मृती अॅडव्होकेट चषक राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी नंदुरबार वकील संघ व औरंगाबाद ज्युनिअर वकील संघात सामना झाला. यामध्ये नंदुरबार संघाने १२ धावांनी सामन्यावर विजय मिळविला. ...
सिंचन विहीर आणि फळबाग लागवडीचे अनुदान गत दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याच्या मुद्यावर गुरुवारी आमदार रणधीर सावरकर यांनी संताप व्यक्त करीत, रोहयो उपजिल्हाधिकाºयांना विचारणा केली. ...
अकोला व बाळापूर या दोनच तालुक्यांतील मदतनिधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर व तेल्हारा या तीन तालुक्यांतील मदतनिधी मागणीचे प्रस्ताव २२ नोव्हेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले नाही. ...
अकोला: शेतकºयांचा ‘नॉन एफएक्यू’ उडीद न घेता तोच उडीद व्यापाºयांनी केंद्रात आणल्यानंतर खरेदी केल्याने याप्रकरणी निलंबित झालेले महाराष्ट्र राज्य को-आॅप. मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी राजेश तराळे यांची विभागीय चौकशी सुरू झाली आहे. ...
अकोला: २0१७-१८ च्या संचमान्यतेनुसार खासगी अनुदानित अल्पसंख्याक व बिगर अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया २७ नोव्हेंबरपूर्वी आॅफलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. ...
अकोला: भारताचा निसर्ग हा विविधतेने नटलेला आहे. अनेक विदेशी पाहुणे भारतभेटीवर येतात. नव्हे, तर त्यांना भारतभेटीची ओढच लागते. हे विदेशी पाहुणे दुसरे-तिसरे कोणी नसून, सैबेरियातील लालसरी बदके आहेत. थं ...
अकोला: शालेय स्तरावर मुलांना शिक्षण, शिस्त, संस्कार देण्यासोबतच त्यांना सुजाण नागरिक घडविण्याच्या दृष्टिकोनातून शांतीलाल मुथ्था फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील मराठी शाळा व उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये मूल्यवर्धनाचे धडे देण् ...
अकोला: महापालिकेतील काँग्रेसचे गटनेता तथा विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांना नगरसेवक पदावरून अपात्र करण्यासोबतच त्यांना पुरविण्यात आलेल्या सर्व सोयी-सुविधा काढून घेण्याचा प्रस्ताव विशेष सभेत मंजूर करण्यात आला. ...