खेट्री (जि. अकोला) : १८ वर्षीय युवतीवर धारदार शस्त्राने हल्ला करून ५० वर्षीय इसमाने स्वत:चा गळा चिरुन आत्महत्या केल्याची घटना पातूर तालुक्यातील विवरा शेतशिवारात १९ नोव्हेंबर रोजी घडली. ...
अकोला: अनुदानित हरभरा बियाणे घोटाळाप्रकरणी सुनावणी झालेल्या कृषी सेवा केंद्र संचालकांच्या परवान्यावर कारवाईचे अधिकार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्यानंतर १३६ केंद्रांवर दोषारोपपत्राचे पुरावे त्यांच्या कार्यालयात सादर करण्यात आले. ...
अकोला : आदिवासी विकासाच्या विविध योजनांची चौकशी करणे, लाभार्थींवर दाखल खोटे गुन्हे मागे घेण्यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या ... ...
अकोला: बोंडअळी व इतर कि डींवर नियंत्रण मिळविणाऱ्यांसाठी राष्टÑीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सोलर लाइट इन्सेक्ट ट्रॅप तंत्रज्ञान विकसित केले असून, या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी या कृषी विद्यापीठाने एका ख ...
अकोला: महापालिकेच्या सभागृहात गदारोळ घातल्याप्रकरणी सत्ताधारी भाजपने विरोधी पक्षनेता तथा काँग्रेसचे गटनेता साजिद खान पठाण यांना नगरसेवक पदावरून अपात्र करण्याचा प्रस्ताव ५ नोव्हेंबर रोजीच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला होता. ...
शेतकºयांनो आत्महत्या करू नका, असे आवाहन करीत शिवसेना कायम तुमच्या पाठीशी असल्याचे सेनेचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले. ...
अकोला : यावर्षीच्या पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम खरिपासह रब्बी हंगामावर झाला असून, पेरणीची गती खुंटली आहे.आजमितीस पश्चिम विदर्भात (वऱ्हाड) आतापर्यंत विविध पिकांची केवळ ४५ टक्क्यांवर पेरणी झाली आहे. ...
अकोला : जावई व साळ्याने संगनमताने एका १८ वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण केल्याची घटना सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. युवतीने रविवारी तक्रार दिल्यानंतर सिव्हिल लाइन पोलिसांनी साळा व जावयाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. ...
अकोला : तरुण पिढीत आॅनलाइन पोर्टलवरून खरेदी करण्याची ‘क्रेझ’ वाढल्यामुळे पारंपरिक दुकानदारांच्या विक्रीत १० ते ६० टक्के घट झाल्याचे बाजारपेठेतील सर्वेक्षणात समोर येत आहे. ...