अकोला : रेल्वेखाली आल्याने एका ४८ वर्षीय इसमाचे दोन पाय मांडीपासून तुटल्याची घटना रविवारी उघडकीस आली असून, याप्रकरणी रेल्वे प्रशासनाने इसमाला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. ...
अकोला : जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील खांबोरा ६० खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ६१ कोटींचा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (मजीप्रा) मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडे गत महिन्यात पाठविण्यात आला आहे. ...
अकोला: जिल्हा परिषद निवडणुकीत सदस्यांच्या राखीव जागा पन्नास टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समित्या अधिनियमातील कलम १२ (२) (क) मध्ये दुरुस्ती केली जाईल, असे प्रतिज्ञापत्र शासनाने न्यायालयात दाखल केलेले आहे. ...
अकोला - आकोट फेल पोलिस ठाण्याच्या हद्दीत आपातापा रोडवर असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ एका जखमी अवस्थेतील लाखो रुपये कीमतीच्या मांडूळ सापाला स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री जिवदान दिले. ...
भगव्या टोप्यांचा जत्था म्हणजे गुरुदेव सेवा मंडळ नाही तर सर्वांगिण विकास करण्याची तळमळ ज्यांच्या मनात आहे, अशा समुहाला गुरुदेव सेवा मंडळ राष्ट्रसंतांनी म्हटले आहे. ...
कांत सोनुकुले यांची हत्या करणारा आरोपी रणजित तुकाराम वाघ याची प्रकृती ठीक होताच पोलिसांनी त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
अकोला : अयोध्या येथे शरयू नदी किनारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सायंकाळी ६ वाजता महाआरती केली. त्याचवेळी अकोल्यातील मोठे राम मंदिर येथे शिवसेनेतर्फे महाआरती करण्यात आली. ...