अकोला: नोव्हेंबर महिना संपत आला, तरी विदर्भात अपेक्षित थंडी नाही. गत दोन दिवसांपासून किमान तापमानात अल्पशी घट जाणवत असली, तरी हरभरा व गहू पिकासाठी बऱ्यापैकी थंडीची गरज आहे ...
अकोला : बाखराबाद येथील एकाच परिवारातील चौघांच्या सामूहिक हत्याकांडप्रकरणी शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयाने आरोपी असलेल्या दोन मुले व बापास फाशीची शिक्षा सुनावली. ...
. भाषेचे आदान-प्रदान व्हावे, या उद्देशाने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत ‘भाषा संगम’ उपक्रमास राज्यातील सर्व शाळांमध्ये २0 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. ...
बोरगाव मंजू / वणी-रंभापूर : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने विरुद्ध दिशेने येत असलेल्या आॅटोरिक्षाला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात एक शाळकरी मुलगी ठार झाली, ...
अकोला: राज्यातील तेलबियाचे क्षेत्र दरवर्षी कमी होत असून, यावर्षीही रब्बी हंगामात करडई ९, जवस १२ तर तीळ २४ टक्के क्षेत्रावर आतापर्यंत पेरणी करण्यात आली. याचा परिणाम तेल दरवाढीवर होण्याची शक्यता आहे. ...
अकोला : शॉप अॅक्ट परवान्याच्या नावाखाली अकोलेकरांची सर्रास लूट सुरू असून, २३ रुपयांच्या नाममात्र नोंदणी शुल्क परवान्यासाठी चक्क १५०० रुपये घेतल्या जात आहेत. ...
अकोला : लहान उमरीतील सचिन पंत नामक इसमाच्या दारू दुकानावर कामावर असलेल्या एका युवकावर धारदार शस्त्रांनी हल्ला करीत त्याची हत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. ...
अकोला: अॅड़ उदय पांडे स्मृती अॅडव्होकेट चषक राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी नंदुरबार वकील संघ व औरंगाबाद ज्युनिअर वकील संघात सामना झाला. यामध्ये नंदुरबार संघाने १२ धावांनी सामन्यावर विजय मिळविला. ...