लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकऱ्यांना मिळणार तूर ‘भावांतर’ अनुदानाची रक्कम! - Marathi News | Farmers will get amount of subsidy! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांना मिळणार तूर ‘भावांतर’ अनुदानाची रक्कम!

अकोला : ‘नाफेड’मार्फत तूर खरेदीसाठी ‘आॅनलाइन’ नोंदणी केली; मात्र तूर खरेदी करण्यात आली नाही, अशा शेतकºयांसाठी भावांतर योजनेंतर्गत प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान शासनामार्फत जाहीर करण्यात आले असून, अनुदानाची रक्कम शासनामार्फत मंजूर करण्यात आली. ...

चूकीचा सांस्कृतिक राष्ट्रवाद मांडून युवकांची दिशाभूल - जावेद पाशा  - Marathi News |   Misconceptions made by the people with wrong cultural nationalism - Javed Pasha | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चूकीचा सांस्कृतिक राष्ट्रवाद मांडून युवकांची दिशाभूल - जावेद पाशा 

युवकांसमोर चूकीचा सांस्कृतिक राष्ट्रवाद मांडून दिशाभूल करण्यात येत आहे आणि हिंदू-मुस्लिम संघर्ष, धार्मिक तेढ रूजविली आहे. त्यामुळे युवकांनी जागरूक होण्याची गरज असल्याचे मत जावेद पाशा कुरेशी यांनी येथे केले. ...

मतदार नोंदणीच्या ‘डाटा एन्ट्री’चे काम सुरू! - Marathi News | Voter Registration's 'Data Entry' Work started | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मतदार नोंदणीच्या ‘डाटा एन्ट्री’चे काम सुरू!

अकोला : मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत गत ३१ आॅक्टोबरपर्यंत करण्यात आलेल्या मतदार नोंदणीची ‘डाटा एन्ट्री’ करण्याचे काम राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयामार्फत सुरू आहे ...

अफवांवर विश्वास न ठेवता मुलांना द्या गोवर, रुबेला लस! - Marathi News | not to believe in rumors; Give children rubella vaccine! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अफवांवर विश्वास न ठेवता मुलांना द्या गोवर, रुबेला लस!

अकोला : लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या नऊ महिने ते १५ वर्षांआतील प्रत्येक बालकाला रुबेला व गोवरची दुहेरी लस द्यावी, असे आवाहन यावेळी जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड यांनी केले. ...

यावर्षी वऱ्हाडात रब्बी, उन्हाळी पिकांना सिंचन नाही - Marathi News | This year, there is no water for irrigation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :यावर्षी वऱ्हाडात रब्बी, उन्हाळी पिकांना सिंचन नाही

अकोला : यावर्षी पाऊस कमी झाल्याने धरणात पूरक जलसाठा उपलब्ध झाला नसल्याने पश्चिम विदर्भात (वºहाड) रब्बी, उन्हाळी पिकांना पाणी मिळणे अशक्य आहे. ...

पॉलीटेक्नीक कॉलेजमधील पाच प्राध्यापकांनी केला विद्यार्थीनीचा विनयभंग - Marathi News |  Five professors of polytechnic college molested girl student | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पॉलीटेक्नीक कॉलेजमधील पाच प्राध्यापकांनी केला विद्यार्थीनीचा विनयभंग

मुर्तीजापूर (अकोला ) : मुर्तीजापूर येथील डॉ. राजेश रामदासजी कांबे पॉलीटेक्नीक महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थीनीचा पेपर सुरु असतांना कॉपी असल्याच्या संशयावरुन या विद्यार्थीनीची महाविद्यालयातील पाच प्राध्यापकांनी शारीरीक तपासणी केल्याच ...

अकोला रेल्वेस्थानकावर आता फोर व्हीलर पार्किंगसाठी इन-आउट गेटची सुविधा - Marathi News |   At the Akola railway station, there is now an in-out facility for four wheeler parking | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला रेल्वेस्थानकावर आता फोर व्हीलर पार्किंगसाठी इन-आउट गेटची सुविधा

अकोला : रेल्वेस्थानकावर आता फोर व्हीलर पार्किंगसाठी इन-आउट गेटची सुविधा करण्यात येईल, अशी माहिती भुसावळ मध्य रेल्वे मंडळाचे व्यवस्थापक आर. के. यादव यांनी दिली. ...

अकोल्याचा सुफीयान शेख सलग चौथ्या वर्षी महाराष्ट्र संघात - Marathi News | Sufyan Sheikh of Akola, in the Maharashtra team | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याचा सुफीयान शेख सलग चौथ्या वर्षी महाराष्ट्र संघात

अकोला: कोल्हापूर येथे २२ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघाची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र संघात अकोल्याचा सुफीयान शेख याची निवड झाली आहे. ...

अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता कार्यमुक्त;त्रिपुरा विद्युत मंडळ व्यवस्थापकीय संचालकपदी निवड - Marathi News |   The Chief Engineer of Akola leave job | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता कार्यमुक्त;त्रिपुरा विद्युत मंडळ व्यवस्थापकीय संचालकपदी निवड

अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांची त्रिपुरा येथील विद्युत मंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी निवड झाली आहे. ...