अकोला - आकोट फेल पोलिस ठाण्याच्या हद्दीत आपातापा रोडवर असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ एका जखमी अवस्थेतील लाखो रुपये कीमतीच्या मांडूळ सापाला स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री जिवदान दिले. ...
भगव्या टोप्यांचा जत्था म्हणजे गुरुदेव सेवा मंडळ नाही तर सर्वांगिण विकास करण्याची तळमळ ज्यांच्या मनात आहे, अशा समुहाला गुरुदेव सेवा मंडळ राष्ट्रसंतांनी म्हटले आहे. ...
कांत सोनुकुले यांची हत्या करणारा आरोपी रणजित तुकाराम वाघ याची प्रकृती ठीक होताच पोलिसांनी त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
अकोला : अयोध्या येथे शरयू नदी किनारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सायंकाळी ६ वाजता महाआरती केली. त्याचवेळी अकोल्यातील मोठे राम मंदिर येथे शिवसेनेतर्फे महाआरती करण्यात आली. ...
अकोला : घरातून बाहेर निघताच अकोलेकरांना रस्त्यावरील धुळीचा सामना करावा लागतो. हिवाळ््यात मात्र ही धूळ आरोग्यास घातक ठरत असून, अस्थमासारख्या श्वसनाच्या विविध आजारांना निमंत्रण देणारी ठरत आहे. त्या ...
अकोला : जिल्हा परिषदेतून सेवानिवृत्त झालेल्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यास गेल्या अनेक महिन्यांपासून टाळाटाळ सुरू आहे. ...
अकोला : अकोला महापालिका प्रभाग क्रमांक सातच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमागील नायगाव रेल्वे पुलापर्यंतच्या मार्गावरील एलईडी पथदिवे चोरीला गेले होते. ...
अकोला : जगाची कार्यपद्धती आॅनलाइन होत असली, तरी नवनव्या प्रसंगातून नवनव्या समस्याही तयार होत आहेत. आॅनलाइन यंत्रणेवर आता कायदेशीर अंकुश ठेवणारी नियमावली तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. ...