अकोला: शहराचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामात अनियमितता होत असल्याचा मुद्दा शिवसेना व काँग्रेसने सातत्याने उपस्थित केला. ...
अकोला : मागील दोन वर्षापासून पाऊस कमी होत असल्याने विदर्भातील संत्रा फळ पिकांवर परिणाम होत आहे. यावर्षी पुन्हा पावसाचा ताण पडल्याने अंबिया बहारावर परिणाम होण्याची शक्यता वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ...
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा मत्स्य बीज प्रकल्प काम बंद पडल्याने यावर्षीही विदर्भातील मत्स्य पालन शेती करणाऱ्या शेतकºयांना मत्स्य बीज मिळविण्यासाठीची अडचन निर्माण झाली आहे. ...
अकोला : शॉप अॅक्ट परवान्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लुटल्या जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशझोतात आणल्यानंतर इन्कम टॅक्स चौकातील शॉप अॅक्ट कार्यालयाने त्याची गंभीर दखल घेतली. ...
अकोला: महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या वतीने इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व सामाजिक सुरक्षा मंडळाच्या वतीने राज्यभरात अटल विश्वकर्मा सन्मानच्या २८ योजना राबविल्या जात आहेत. ...
अकोला : रेल्वेखाली आल्याने एका ४८ वर्षीय इसमाचे दोन पाय मांडीपासून तुटल्याची घटना रविवारी उघडकीस आली असून, याप्रकरणी रेल्वे प्रशासनाने इसमाला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. ...
अकोला : जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील खांबोरा ६० खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ६१ कोटींचा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (मजीप्रा) मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडे गत महिन्यात पाठविण्यात आला आहे. ...
अकोला: जिल्हा परिषद निवडणुकीत सदस्यांच्या राखीव जागा पन्नास टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समित्या अधिनियमातील कलम १२ (२) (क) मध्ये दुरुस्ती केली जाईल, असे प्रतिज्ञापत्र शासनाने न्यायालयात दाखल केलेले आहे. ...