जनसंघर्ष यात्रा ४ ते ९ डिसेंबर दरम्यान पश्चिम विदर्भात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी दिली आहे. ...
अकोला: शहराच्या मुख्य मार्गावरील दुभाजकांमध्ये लावण्यात आलेल्या पथदिव्यांची दुरुस्ती, खांबाची रंगरंगोटी करण्याच्या नावाखाली पथदिव्यांची यंत्रणा कोलमडली आहे. ...
अकोला : खारपाणपट्ट्यातील (नेरधामणा)पूर्णा बॅरेजच्या पंप हाऊसचे काम ठप्पच आहे.या कामासाठीचे नकाशे अद्याप मिळाले नसल्याने या कामाला बराच कालावधी लागणार आहे. ...
अकोला : कपाशीवरील बोंडअळीचा प्रादुर्भाव कायम असून, जिनिंगमधील कापसात बोंडअळ्या आढळून आल्याने या अळीच्या नियंत्रणासाठी जिनिंगमध्ये कामगंध सापळे लावण्याचा निर्णय राज्य कापूस जिनिंग असोसिएशनने घेतला आहे. ...
अकोला : रुबेला, गोवर लसीकरण मोहिमेदरम्यान शुक्रवारी अकोट शहरातील एका शाळेत लसीकरणानंतर एक विद्यार्थिनी अचानक चक्कर येऊन खाली पडल्याने एकच खळबळ उडाली. ...
अकोला: केंद्र शासनाने अकोला महापालिकेसाठी ‘अमृत’योजना मंजूर केली असून, त्या अंतर्गत शहरात भूमिगत गटार योजना, पाणी पुरवठा योजना तसेच ग्रीन झोन (हरित पट्टे)ची कामे सुरू झाली आहेत. ...