वाशिम : वाशिम शहरात सुरु करण्यात आलेल्या खासगी पार्किंग व्यवस्थेतील जाचक नियमांचा त्रास होत असल्याच्या कारणावरून व्यापाºयांनी २८ नोव्हेंबरपासून बंद ठेवलेली वाशिमची बाजारपेठ रविवार, १ डिसेंबरला पूर्ववत झाली. ...
अकोला : अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशनच्या बहुप्रतीक्षित उड्डाण पुलाच्या कामाची निविदा अखेर मंजूर झाली असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची घोषणा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केल ...
अकोला: सैन्यात असलेला सैनिक गावी सुटीवर आला, की सहकाऱ्यासोबत फिरून महिलांच्या गळ्यांच्या सोनसाखळ्या, मंगळसूत्र हिसकावून पसार व्हायचा. हा गुन्हा त्याने एकदा नव्हे, तर अनेकदा केला आहे. ...
अकोला : ‘एमआयडीसी’स्थित ट्रान्सपोर्ट नगरमधील एका खासगी गोदामात बेकायदेशीर साठविण्यात आलेला पाच लख रुपये किमतीचा १५२ क्विंटल ‘रेशन’चा धान्यसाठा जप्त करीत, आरोपीस ताब्यात घेण्याची कारवाई जिल्हा पुरवठा विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवा ...
अकोला : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याने शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना येथून जवळच असलेल्या गांधीग्राम येथे शुक्रवारी सकाळी घडली. ...