अकोला : राष्ट्रीय पक्षी व राज्य पक्षीप्रमाणेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहराचा एक पक्षी असावा, या उद्देशाने गत काही महिन्यांपासून पक्षी निवडणुक हा उपक्रम राबविण्यात येत असून, याचाच एक भाग म्हणून जानेवारी महिन्यात अकोला शहराचा पक्षी निवडण्यासाठी निवडणुक ...
अकोला: राज्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने मागच्या वर्षी कपाशीचे प्रचंड नुकसान झाले असून, अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उभ्या पिकांवर नांगर फिरवला होता. ...
पातुर (जि. अकोला) : कौटुंबिक कलहातून जन्मदात्या बापाने स्वत:च्या तीन वर्षीय चिमुकलीची गळा दाबून हत्या केली. एवढेच नव्हे, तर स्वत:ची आई व पुतणीवरही प्राणघातक हल्ला करून त्यांना जखमी केले. ...
अकोला: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी महोत्सव २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत अकोल्यात मोठ्या थाटात साजरा करण्यात येणार आहे. ...
अकोला : विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दूध महासंघाची देयके देण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी पश्चिम महाराष्ट्रा कडे वळता करण्यात आल्याने येथील दूध महासंघाची देयके रखडली आहेत. ...
अकोला : सर्वोपचार रुग्णालयात नेत्र रुग्णांसाठी लेन्स आणि आवश्यक औषधांचा साठा नसल्याने अनेक नेत्र शस्त्रक्रियांना ब्रेक लागला आहे. डॉक्टर व आवश्यक साहित्य असूनही लेन्स व औषधांअभावी रुग्णांना शस्त्रक्रियेची प्रतीक्षा करावी लागत आहे. ...
अकोला: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतून २०१७-१८ मध्ये देय असलेल्या शिष्यवृत्तीची रक्कम खात्यावर जमा करताना दोन विद्यार्थिंनीऐवजी एकीच्या नावावर दुसºयांदा देण्यात आली. ...