अकोला: स्वस्त धान्य लाभार्थींना ई-पीडीएस अंतर्गत आॅनलाइन वाटप करणे बंधनकारक केल्यानंतरही आधार संलग्न नसल्याच्या नावाखाली ३० टक्क्यांपेक्षाही अधिक धान्य वाटप आॅफलाइन करण्याचा सपाटाच आॅगस्टनंतरच्या तीन महिन्यांत लावण्यात आला. ...
अकोल्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात आले असून, हे हॉस्पिटल कॅन्सरविरोधी लढ्यात महत्वाचे ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे काढले. ...
अकोल्यानंतर आता गोंदीया व सोलापूरमध्येही रिलायन्स कॅन्सर केअर हॉस्पिटल उभारणा असल्याची घोषणा रिलायन्स हॉस्पिटलच्या चेअरपर्सन टीना अंबानी यांनी सोमवारी येथे केली. ...
अकोला : पेट्रोल-डीझल इंधनावर पर्याय शोधण्याची भूमिका वेळोवळी व्यक्त करणाऱ्या शासनाने ५५६४९ नवीन पेट्रोल पंप उभारणीला सुरुवात केल्याने शासनाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह लागले आहे. ...
अकोला : भारतीय जनता पक्षाचे अकोल्याचे खासदार संजय धोत्रे हे स्वित्झर्लंड देशातील जिनेव्हा येथे ३ ते ६ डिसेंबर २०१८ या कालावधीत होऊ घातलेल्या ८ व्या जागतिक ई-संसद परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करणार आहेत. ...