भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार धम्मक्रांतीच्या माध्यमातून समाजात रुजल्याने ते आजही विचार रूपाने आमच्यात जिवंत असल्याच्या भावना मोठी उमरीतील ८४ वर्षीय शांताबाई नंदकुमार गवई यांनी महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’जवळ व्यक्त केल ...
अकोला : शेतकरी हा खऱ्या अथार्ने पोषणकर्ता आहे. जिल्हयातील शेतकºयांना स्मार्ट उद्योजक बनविण्याकरीता जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी शासनाच्या विविध ... ...
अकोला : महावितरणच्या १६ परिमंडलातील सुमारे ५ लाख ८२ हजार लघुदाब वीजग्राहक हे धनादेशाद्वारे दरमहा सुमारे ५४२ कोटी रुपयांच्या वीजबिलांचा भरणा करतात. परंतु यातील सुमारे दहा हजार धनादेश दरमहा विविध कारणांमुळे अनादर (बाऊंस) होतात. ...
अकोला : नागरिकांना विषमुक्त अन्न मिळावे, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रयत्नशील असून,कृषी विद्यापीठात सेंद्रिय पिके,भाजीपाला संशोधन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. ...
अकोला: वऱ्हाडातील पाच जिल्ह्यात धरणातील जलसाठा ६३.४८ टक्के संचयित झाला होता; परंतु दिड महिन्यात यातील १५ टक्के जलसाठा घटला असून, आजमितीस केवळ ४८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे ...
अकोला: पूर्व विदर्भातील धान उत्पादकांच्या सोयीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विभाजन करू न स्वतंत्र विद्यापीठ देण्याची मागणी समोर आल्यानंतर तत्कालीन आघाडी शासनाने अनुकूलता दर्शवली होती. ...
अकोला: स्टील प्लेटचे गर्डर टाकण्याचे काम सुरू होत असल्याने खंडवा रेल्वे मार्गावर ५ डिसेंबर रोजी आणि ८ डिसेंबर रोजी काही काळासाठी लोहमार्ग पॉवर ब्लॉक करण्यात येणार आहे. ...
अकोला: अकोला महापालिकेच्या एकवीसशे कर्मचाºयांना पुन्हा पगाराच्या प्रतीक्षेत ताटकळत राहण्याची वेळ आली आहे. सप्टेंबर, आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचे कर्मचाºयांचे पगार थकले आहे. द ...
अकोला: महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांची नियुक्ती महसूल विभागात आहे. त्यांची महापालिका आयुक्त पदी असलेली प्रतिनियुक्ती नोव्हेंबर मध्येच संपली असून त्यांना आता मुळ विभागा परतण्याचे वेध लागले असल्याची माहिती आहे. ...