अकोला : महानगरपालिका आयुक्त जितेंद्र वाघ रजेवर गेल्याने १५ डिसेंबरपर्यंत महानगरपालिका आयुक्त पदाचा अतिरिक्त प्रभार जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे देण्यात आला आहे. ...
अकोला : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अखेर येवता येथील शासकीय जमिनीवरील सहा खदानींना तारेचे कुंपण घेण्यात आले असून, भूमिअभिलेख विभागाद्वारे मोजणी करून खदानींच्या सीमादेखील निश्चित करण्यात आल्या आहेत. ...
अकोला : जिल्ह्यातील धरणात २१६ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध असल्याने यावर्षी १४० दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात येणार असल्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. ...
अकोला: अपंग समावेशित शिक्षण योजना अंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या विशेष शिक्षकांची शैक्षणिक पात्रता व इतर कागदपत्रांची शासनाच्या आदेशानुसार विभागनिहाय पडताळणी करण्यात येत आहेत. ...
आदिवासी बांधवांनी गुरुवार ६ डिसेंबर रोजी अकोट येथून अकोल्याच्या दिशेने कुच केली. शुक्रवार, ७ डिसेंबर रोजी आदीवासींचा हा लाँगमार्च अकोला शहरात दाखल झाला असून, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. ...
अकोला: विद्युत ग्राहकांना सुरक्षित व अखंडित वीज पुरवठा मिळावा म्हणून महावितरणच्या अकोला परिमंडळात रोहित्र व खांबावरील वेली आणि झाडांच्या फांद्या काढण्याची विशेष मोहीम राबविली. ...
अकोला: बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटेपूर्णा येथील रहिवासी पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने आरोपी पतीस तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा गुरुवारी सुनावली. ...