गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना यावेळी थांबण्याचा सल्ला देउन नविन उमेदवारांना संधी देण्यात येणार असल्याचे सुतोवाच यावेळी अशोक चव्हाण यांनी केले. ...
अकोला : जागतिक बँक अर्थसाहाय्यातून राज्यात शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘स्टेट आॅफ महाराष्ट्र अॅग्री बिजनेस अॅण्ड रुरल ट्रान्सफॉर्मेशन’ (स्मार्ट) प्रकल्पात अकोला जिल्हा समाविष्ट करण्यात आला आहे. ‘ ...
पोलीस कर्मचाºयास वाचविण्याचा डावच पोलिसांनी आखला असून, त्या जागेवर एका होमगार्डचा बळी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. ...
अकोला: राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यातील निवडणुकीत शुक्रवारी मतदान प्रक्रिया आटोपताच अकोल्यातील सट्टा माफियांनी (बुकींनी) थेट छत्तीसगढ गाठून या पाचही राज्यातील सत्तेसह, बड्या राजकीय नेत्यांच्या जय-पराजयावर कोट्यवधी ...
अकोला : जिल्हा पोलीस प्रशासनात कार्यरत असलेल्या तसेच ठाणेदारकी यशस्वीरीत्या सांभाळत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकांना लवकरच पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळणार असल्याची माहिती आहे. ...
अकोला: राज्यभरातील लाखो नागरिकांना पैसे दुपटीचे आमिष देणाऱ्या मैत्रेय प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अकोला जिल्ह्यातील तब्बल ८२ हजारावर अधिक गुंतवणूकदारांची तब्बल ५३ कोटी रुपयांनी फसवणूक केल्याची माहिती आता समोर आली आहे. ...