एका १५ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला कु मारी माता बनविणाºया आरोपीस द्वितीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयाने १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा गुरुवारी सुनावली. ...
पश्चिम विदर्भातील ४२ टक्के शेतकºयांनाच बँकांमार्फत आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, अशी माहिती कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी १३ डिसेंबर रोजी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...
अकोला - महापालिकेतील बांधकाम विभागात कंत्राटी मानधन तत्वावर कार्यरत असलेला लाचखोर सईद अहमद शेख मुसा याला कंत्राटदाराचे देयक काढण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने बुधवारी रंगेहाथ अटक करण्यात आली. ...
अकोल्यात घडलेल्या आणि राज्यभर गाजलेल्या या बहुचर्चीत हत्याकांड प्रकरणाची सुनावणी तब्ब्ल १० वर्षांनंतर प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनीका आरलँड यांच्या न्यायालयात २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ...
नागपूर जिल्हा परिषदेची मुदत मार्च २०१७ मध्ये संपुष्टात आल्यानंतर तेथील पदाधिकाºयांना मुदतवाढ देण्यात आली आहे. तोच न्याय अकोला, वाशिम, धुळे, नंदूरबार जिल्हा परिषदांनाही द्यावा लागणार आहे. त्यामुळे शासनाला सद्यस्थितीतील सदस्यांना मुदतवाढ द्यावी लागेल, ...
अकोला : शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी अशोक वाटिका ते रेल्वेस्थानकापर्यंत आणि सिंधी कॅम्प ते जेलपर्यंत प्रस्तावित असलेल्या उड्डाण पुलांच्या बांधकामास फेब्रुवारीत सुरुवात होणार आहे. ...
अकोला: वैधमापन शास्त्राचे (वजने मापे) अमरावती विभागीय आयुक्त पद गेल्या चार वर्षांपासून रिक्त असून, सहायक नियंत्रकांकडे हे पद चक्रीसारखे फिरविले जात आहे. ...