लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अल्प पावसाच्या प्रदेशात मशरूम शेतीचा प्रेरणादायी प्रयोग - Marathi News | Inspirational experiments of mushroom farming in low rainfall areas of Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अल्प पावसाच्या प्रदेशात मशरूम शेतीचा प्रेरणादायी प्रयोग

यशकथा : स्वत:ची कंपनी स्थापन करून मशरूमपासून बनणारी वेगवेगळी उत्पादने तयार करण्याचा मानस विलास कुमटे यांनी व्यक्त केला.  ...

११ गावांत पाणीटंचाई निवारणाच्या कामांना प्रशासकीय मंजुरी! - Marathi News | Administrative sanction for 11 works of water shortage prevention work! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :११ गावांत पाणीटंचाई निवारणाच्या कामांना प्रशासकीय मंजुरी!

अकोला : जिल्ह्यातील बाळापूर आणि तेल्हा तालुक्यातील ११ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी २४ लाख ७४ हजार ४०२ रुपयांच्या उपाययोजनांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी दिला. ...

६२ आजी-माजी ग्रामसेवकांनी थकविले तीन कोटी! - Marathi News | 62 gram sevaks pending of three crore ruppes | Latest akola News at Lokmat.com

अकोला :६२ आजी-माजी ग्रामसेवकांनी थकविले तीन कोटी!

अकोला : अकोला-वाशिम जिल्ह्यातील ६२ आजी-माजी ग्रामसेवकांनी तीन कोटी रुपयांचे कर्ज थकविल्याने अकोला जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेने त्यांना जंगम मालमत्ता जप्तीची नोटीस पाठविली आहे. ...

नवीन वर्षात जिल्ह्यातील ३९९ संपर्क केंद्रांत पोस्ट बँकेची घरपोच सेवा - Marathi News | In the new year, post bank service in 3 99 contact centers in the district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नवीन वर्षात जिल्ह्यातील ३९९ संपर्क केंद्रांत पोस्ट बँकेची घरपोच सेवा

अकोला : अकोला जिल्ह्याने पोस्ट बँकेने पाच हजार खातेदार जोडण्याचा विक्रम केला असून, येत्या नवीन वर्षांपासून अकोला जिल्ह्यातील ३९९ संपर्क केंद्रात पोस्ट बँकेची घरपोच सेवा सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...

आकाशात आज उल्कावर्षाव - Marathi News | Today meteorite fall in the sky | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आकाशात आज उल्कावर्षाव

अकोला : पी-४६ विरटेनन हा धुमकेतू १६ डिसेंबर रोजी पृथ्वीजवळ येत असल्याने त्याचे विलोभनीय दृश्य तसेच उद्या १४ डिसेंबर रोजी पूर्व आकाशात होणारा मिथुन उल्कावर्षाव बघण्याची संधी आकाशप्रेमींना उपलब्ध झाली आहे. ...

वीटभट्टीसाठी लागणार परवानगी; प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला नियमात बदल - Marathi News |  Permission for bricks factory; Pollution Control Board changes the rules | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वीटभट्टीसाठी लागणार परवानगी; प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला नियमात बदल

अकोला : विटांच्या ठरलेल्या आकारानुसार एकाचवेळी २५ आणि ५० हजार नगांची निर्मिती करणाऱ्या वीटभट्टीधारकांना तीन दिवसांनंतर पुन्हा वीटभट्टी लावण्यासाठी सक्षम अधिकाºयांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ...

व्यापाऱ्यास लुटणारा आरोपी झारखंडमधून जेरबंद - Marathi News | accused arrested in Jharkhand | Latest akola News at Lokmat.com

अकोला :व्यापाऱ्यास लुटणारा आरोपी झारखंडमधून जेरबंद

अकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महेंद्र मोटर्सच्या संचालकांकडून एक लाखाची रोकड व दुचाकी पळविणाºया झारखंड राज्यातील अट्टल चोरट्यास अटक करण्यात सिटी कोतवाली पोलिसांना गुरुवारी यश आले. ...

गृहरक्षक दलाच्या २२५ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया - Marathi News | Recruitment process for 225 vacancies of the home guard | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गृहरक्षक दलाच्या २२५ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया

अकोला : जिल्ह्यात गृहरक्षक दलाच्या जवानांसाठी २२५ रिक्त जागा असून, यासाठी बुधवारपासून भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, यासाठी अर्ज आलेल्या १ हजार ८०० युवकांची बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसांत शारीरिक व दस्तऐवजांची तपासणी करण्यात आली. ...

धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस १९ लाखांचा दंड - Marathi News | Penalty for cheque dishonour | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस १९ लाखांचा दंड

वाहन कर्ज घेतल्यानंतर त्याच्या परतफेडीसाठी दिलेला १४ लाख रुपयांचा धनादेश अनादरित झाल्याने आरोपी भाऊराव पावसाळे यास प्रथमश्रेणी न्यायालयाने गुरुवारी १९ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. ...